pik vima 2025 : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून गेल्या हंगामात पुणे विभागातील 283 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 283 कोटींपैकी अहिल्यानगरला 159 कोटी 21 लाख 54 हजार 424 रुपये मंजूर झाले आहे. नेवासा तालुक्यातील 31 हजार 44 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानपेटी शेतकऱ्यांना 46 कोटी 52 लाख 21 हजार 3 38 रुपये मंजूर झाले होते. 90 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे.

जिल्ह्यातील पाथर्डी व शेगाव तालुक्यात गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झाले 3 हजार 842 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानपोटी 6 हजार 656 शेतकऱ्यांना 1 कोटी 62 लाख 27 हजार 584 रुपयांची नुकसान भरपाई मिळालेली आहे. व्यतिरिक्तती स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून आपत्तीतून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळालेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लाभ नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला आहे.
तालुका मिळालेली रक्कम pik vima 2025
- जामखेड-70476058
- कर्जत-14189033
- पारनेर-8035323
- पार्थडी-136940272
- श्रीगोंदा-6265439
- अहिल्यानगर_44741576
- शेवगाव-315378770
- इतर काही तालुक्यातही रक्कम मिळालेली आहे.
नेवासा तालुक्यातही शेतकऱ्यांना 36 कोटी अधिक रकमेची पिक विमा नुकसार भरपाई मिळालेली आहे. बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम झालेली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई रक्कम जमा
सहा महिन्यांपासून खरीप हंगामातील भरपाईचा प्रतीक्षेत असल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 159 कोटी रुपयांचा पिक विमा नुसकान भरपाई मिळते. जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम जमा झालेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सन्मानाचे वातावरण व यंदा खरीप हंगामाच्या मदतीला चालना मिळालेली आहे.
पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून गेल्या हंगामात पुणे विभागातील 283 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 283 कोटींपैकी अहिल्यानगरला 159 कोटी 21 लाख 54 हजार 424 रुपये मंजूर झाले आहे. नेवासा तालुक्यातील 31 हजार 44 हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसानपेटी शेतकऱ्यांना 46 कोटी 52 लाख 21 हजार 3 38 रुपये मंजूर झाले होते. 90 टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे.