72 तास जोरदार पावसाचे चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा धो -धो पाऊस!Pavsacha Andaj

Pavsacha Andaj:पंजाब डख यांच्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्र 28 ते 30 ऑगस्ट 2025 या काळात चांगला पाऊस होणार आहे.काही जिल्हांमध्ये जोरदार पाऊस होईल ,तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडेल.असा अंदाज पंजाब डख यांनी व्यक्त केला आहे.

Pavsacha Andaj
Pavsacha Andaj

28 ते 30 ऑगस्ट या काळात यवतमाळ, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सागली,सातारा , अहमदनगर, बुलढाणा अकोला अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये तसेच कोकण आणि मुंबई चांगला पाऊस अपेक्षित आहे अशी माहिती डख यांनी दिलेली आहे.

या तारखेपासून पाऊस कमी होणार Pavsacha Andaj

३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर या चार दिवसांमध्ये पावसाचा जोर थोडा कमी राहील.त्यानंतर चार ते सात सप्टेंबर या काळात संदर्भात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील नांदेड, लातूर ,परभणी हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर येथे खूप पाऊस पडणार अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिलेली आहे.

सप्टेंबर मध्ये दुष्काळी भागांना दिलासा Pavsacha Andaj

अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागांमध्ये सप्टेंबर मध्ये चांगला पाऊस पडेल. ज्यामुळे ओढ आणि नाले भरून होऊ ,यांनी सांगितले आहे.

31 ऑगस्ट तीन सप्टेंबर या काळात पाऊस कमी असल्याचे शेतीला जसं की काम काढणे आणि खत देणे पूर्ण करून घ्यावी. कारण चार सप्टेंबर पासून पुन्हा पावसाला सुरू होणार आहे . पंजाब डख यावर्षी सप्टेंबर मध्ये ऑगस्ट पेक्षा जास्त पाऊस होईल .असे दोन नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होईल. असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *