येणाऱ्या आठवड्यामध्ये असा असणार पाऊस!Pavsacha andaj

Pavsacha andaj: राज्यातील सुप्रसिद्ध हवामान तंज्ञ पंजाबराव डंख यांनी 21 जुलै ते 30 जुलै दरम्यान हवामान अंदाज जाहीर केलेला आहे.

Pavsacha andaj
Pavsacha andaj

त्यांच्या अंदाजा नुसार 21 जुलैपासून सुरुवात होणार आहे.पुढील काही दिवस हे चित्र राहणार आहे.ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण राज्य सूर्यदर्शन होण्याची शक्यता कमी आहे.

24 जुलैपासून अधिक पावसाची शक्यता Pavsacha andaj

24 जुलै पासून हवामान आणखी वेगळं होण्याची शक्यता. राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस असेल, 30 जुलै पर्यंत राज्यात पावसाची सलग स्थिती राहणार असून, त्यामुळे संपूर्ण जुलै महिन्यात पावसाळी राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना Pavsacha andaj

पंजाबराव डंख यांनी शेतकऱ्यांना सुचित केलेल्या आहे. 21 जुलैपासून रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन व कापूस पिकांची फवारणी करणे टाळणे. पावसाची उघड पडल्यास फवारणीसाठी स्टिकर वापरावा.ढगाळ वातावरणामुळे बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे फवारणी सोबत बुरशीनाशकांचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.

राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज!

सर्वदूर पावसाची शक्यता Pavsacha andaj

21 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील सर्व भागात दोन दिवसांचा मुक्काम घेत पाऊस पडणार आहे.काही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे.तर काही जिल्ह्यात अद्याप कमी पाऊस आहे.त्यामुळे काळात राज्यात सर्वदूर पावसाची स्थिती राहणार आहे.

सतर्क राहण्याचा इशारा Pavsacha andaj

पंजाबराव डंख यांनी कोकण व विदर्भातील चंद्रपूर,गोंदिया,गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवलेली आहे त्यामुळे नदीला पूर येण्याची शक्यता परिस्थिती त्या ठिकाणी जाणे टाळणे अत्यंत आवश्यक आहे. येणाऱ्या आठवड्यात पावसाची स्थिती राहील शेतकऱ्यांनी हवामानाचा विचार करून पिकांची काळजी घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *