आजपासून मुसळधार पावसाचा हल्ला या तारखेपर्यंत धोक्याचा इशारा पंजाब डख यांचा अंदाज!Panjabrao Andaj

Panjabrao Andaj:महाराष्ट्रातील नागरिकांनी शेतकऱ्यांसाठी पुढील पंधरा दिवस महत्त्वाचे ठरणार आहे. हवामान तंज्ञ पंजाबराव यांनी राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.

Panjabrao Andaj
Panjabrao Andaj

पंधरा दिवसांचा सविस्तर हवामान अंदाज 15 ते 18 ऑगस्ट या काळात राज्यात खूपच जोरदार पाऊस होता.18 ते 20 दरम्यान जोरदार पाऊस सुरू राहणार आहे . 22 ते 24 ऑगस्ट दरम्यान सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे. 26 ते 29 ऑगस्टला पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

कोणत्या भागात पावसाचा प्रभाव जास्त राहणार आहे. Panjabrao Andaj

पंजाब डख यांच्या अंदाजानुसार पावसाचा प्रभाव कोकण ,विदर्भ,खानदेश, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र अशा सर्व भागांवर जाणवणार आहे. विशेष :नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्हा मुसळधार पावसाची शक्यता अधिक असल्याचे सांगितलेले आहे.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मार्गदर्शन Panjabrao Andaj

पावसाळ्याच्या दिवसात शेतकऱ्यांनी शेती कामे काळजीपूर्वक करावी. विजांच्या कडकडाट झाल्यामुळे झाडाखाली थांबू नये. आणि जनावरांनाही झाडाखाली बांधू नये असे आवाहन तज्ञांनी दिलेले आहे.

कमी पावसाच्या भागात दिलासा Panjabrao Andaj

ज्या बागांमध्ये अजूनही पाऊस झालेला नाही. तिथेही आता पुरेसा पाऊस होणार आहे अशी शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांना पेरणी पिकाच्या वाढीसाठी मदत होणार आहे.

हवामान अंदाजाचे महत्व.Panjabrao Andaj

पुढील दिवसात पडणारा पाऊस शेती जनजीवन आणि दैनंदिन कामकाजात मोठा परिणाम करू शकतो .यासाठी शेतकऱ्यांनी हवामान अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांची नियोजनबद्ध कमी करणे आवश्यक आहे. हा हवामान अंदाज पंजाब यांनी व्यक्त केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *