पंजाब डक यांचा नवा अलर्ट एवढ्या दिवस पावसाचा खंड!Panjab Dakh andaj

Panjab Dakh andaj:सुप्रसिद्ध हवामान अभ्यास पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील पंधरा दिवसांचे आव्हान कसे राहील.याबाबत सविस्तर आणि महत्वपूर्ण अंदाज वर्तवलेला आहे.

Panjab Dakh andaj
Panjab Dakh andaj

या अंदाजानुसार राज्यात काही काळात पावसाची विश्रांती होणार, असून त्यानंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

30 जुलै पासून राज्यात पावसाची उघडकीची शक्यता Panjab Dakh andaj

पंजाब डक यांच्या म्हणण्यानुसार ३० जुलै 2025 पासून राज्यात पावसाचा जोर कमी होईल ,त्यानंतर हवामान कोरडे राहील.अनेक भागात सूर्यदर्शन होईल,हा कोरडा कालावधी 11 ऑगस्टपर्यंत म्हणजे सुमारे दहा ते बारा दिवसावर राहू शकतो. या काळापासून पावसाची शक्यता कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा कामांची जसं की फवारणी,खत टाकणे निगडित योग्य नियोजन करून घ्याचा सल्ला पंजाब डक यांनी दिलेला आहे.

स्थानिक पावसाची शक्यता कायम पण मुसळधार पावसाला थोडा वेळ Panjab Dakh andaj

या कालावधीत म्हणजेच 1 ते 11 ऑगस्ट 2025 दरम्यान राज्यात काही ठिकाणी हलकासा स्थानिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.मात्र, मोठ्या प्रमाणात सर्वदूर पावसाची शक्यता फारशी नाही.त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान अंदाजानुसार सावध राहून आपली शेतीची कामे पार पाडणे आवश्यक आहे.

ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता Panjab Dakh andaj

पंजाब डक यांच्या अंदाजानुसार ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पुन्हा राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी 11 ऑगस्ट पूर्वी शक्यता आहे. शेती संबंधित कामे उरकवून घ्यावी.या कालावधीत हवामानात पुन्हा एकदा बदल होऊन जोरदार पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पंजाब डक अंदाज थोडक्यात Panjab Dakh andaj

28 जुलै ते 11 ऑगस्टच्या पावसाचे विश्रांती सूर्या दर्शनाची शक्यता.या कालावधीत हलकासा स्थानिक पाऊस काही भागात होऊ शकतो.शेतकऱ्यांसाठी हा काळ खत, फवारणी आणि इतर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त 11 ऑगस्ट नंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पंजाब डख यांच्या अंदाजावर आधारित आहे. हवामानातील बदल ही नैसर्गिक प्रक्रिया मध्ये थोडाफार फरक संभवतो. शेती विषयक निर्णय घेताना स्थानिक हवामान खात्याचा अधिकृत सूचनावर आधारित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *