फक्त एवढेच दिवस उघड, या तारखेपासून पुन्हा पावसाचं कमबॅक!panjab dakh

panjab dakh: हवामान अभ्यास पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीबद्दल अंदाज व्यक्त केलेला आहे.सध्या राज्यात पावसाने उघडी दिलेली असून 21 ऑगस्ट चे 26 ऑगस्ट पर्यंत हवामान कोरडे राहील .या कालावधीत पुरवठा ठिकाणी स्थानिक वातावरणात हालका पाऊस पडण्याची शक्यता आहे.पण मोठी पावसाची शक्यता नाही.

panjab dakh
panjab dakh

या उघडीपचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे जसं की फवारणी पूर्ण करावी असा सल्ला डख यांनी दिलेला या काळात शेतीच्या कामासाठी अत्यंत महत्त्व असून त्यांचा योग्य वापर करणे आव्हान त्यांनी केलेले आहे.

पुन्हा पावसाला सुरुवात कधी?panjab dakh

26 ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विशेष 27 ते 28 आणि 29 ऑगस्ट या दिवसांमध्ये राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे. या काळा संदर्भात पावसाचे प्रमाण जास्त आहे.असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पंजाब डख यांच्या मते सप्टेंबर महिन्यातही पावसाचे सत्र सुरू राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या उघडीपनुसार नियोजन करून शेतीची कामे पूर्ण करा जेणेकरून कोणते नुकसान होणार नाही.

जायकवाडी धरणाची स्थिती panjab dakh

पंजाब डख यांनी जायकवाडी धरणाच्या स्थितीबद्दल ही माहिती दिलेली आहे.नाशिक आणि गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे जायकवाडी धरण 97% भरलेले आहे.गोदावरी नदीतून येणाऱ्या पाण्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्या सतर्क रावे लागणाऱ्या आहे. आपल्या जनावरे आणि शेतीतील वस्तूंची काळजी घ्यावी. पुरासारख्या स्थितीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षिततेसाठी सर्व उपाययोजना कराव्या असेही त्यांनी सांगितले आहे.

पंजाब डख याच्या या अंदाजानुसार पुढील काही दिवसात पावसाची उघडीपासून त्यानंतर पुन्हा जोरदार पावसाची शक्‍यता आहे.माहितीचा वापर करून शेतकरी योग्य नियोजन करू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *