आता मिळणार इतकी मदत मंत्र्यांनी दिली माहिती! Nuksaan bharpaai kiti

Nuksaan bharpaai kiti:अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर नेते परभणी जिल्ह्यातील 25 सप्टेंबर रोजी राज्याचे मदत पुनर्विसर्जन मंत्री मकरद पाटील यांच्या अतिवृष्टी ग्रस्त भागाची पाहणी केली. या पाणी नंतर आता सरकारने एक नवीन जीआर शासन निर्णय काढलेला आहे. या जीआर अनुसार शेतकऱ्यांना एका एकर मागे साडेआठ हजार रुपये पेक्षा जास्त अधिक रकमेची मदत मिळणार आहे.

Nuksaan bharpaai kiti
Nuksaan bharpaai kiti

तरीही मदत वाढण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून दिली जात आहे.मंत्री मकरंद पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद जाताना त्यांच्या मदत वाढ करण्याचे आश्वासन दिले आहे.

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे . ही मदत प्रत्येक शतकऱ्यांपर्यंत पोहोचली यावी शेतकऱ्यांना एकटे सोडले जाणार नाही.असे पाटील यांनी स्पष्ट केली स्थानिक प्रशासनाकडून लवकर या मदतीचा वाटपाचा कमाला सुरुवात होत आहे. असे त्यांनी नमूद केलेले आहे.

उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा Nuksaan bharpaai kiti

राज्यभरात मंत्र्यांकडून पाणी सुरू आत्ताच शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर गेले.त्यांनी बीड ,धाराशिव, उस्मानाबाद,जालना लातूर आणि परभणी या जिल्ह्यातील मुस्कान भरपाई च आढावा घेतला आहे

शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले माझ्या हातात काही नसले तरी मी तुमचा पाठीशी आहे कोणीही करू नका टोकाचे निर्णय उचलू नका शेतकऱ्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे निर्णय घेणे यावर त्यांनी भर घातली आहे.

यादव रक्त त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेतल्या मराठवाड्यात पहिल्यांदा असे दृश्य दिसत आहे याआधी ते कायम दुष्काळाची जड बसायची पण आता पावसाने सगळे उध्वस्त केले आहे ही संकट खूपच मोठे आहे त्यांनी मुदत केली आहे.

शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी योग्य असली सध्याच्या प्रसंगी त्यावर भाष्य करणार नाही कारण ते राजकारण ठरले असे ते म्हणाले मात्र सध्या सरकारने जाहीर केलेली मुदत 2023 चा निकषानुसार असून ती परिस्थिती पाहता अपुरी आहे अशी ठाकरे यांनी व्यक्त केली.

मराठवाड्यातील नुकसानीची भाषांतर

गेल्या काही दिवसात मराठवाड्यात पावसाने अधिक मोठा घर घेतलेला आहे बीड जालना लातूर आणि परभणी जिल्ह्यात तीरुस्तीचा मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर जमीन शेती आणि पिकांचे मोठे नुकसान झाले असून कापूस सोयाबीन तुळस हंगामाचे पिकांचे नुकसान झालेले आयुष्य जमिनीसोबतच पशुधन आणि घरातही मोठे नुकसान झाली मोठ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे निराशांनी वातावरण पसरलेले आहे. शेतकऱ्यांना काळजी करू नका सरकार तुमच्या पाठीशी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *