बांधकाम कामगार योजना मोठी खुशखबर!New updete

New updete: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 13 ऑगस्ट 2025 रोजी एक शासन निर्णय जीआर जारी केलेला आहे. ज्यामुळे बांधकाम कामगारांना आता नोंदणी आणि नक्की करण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.यापूर्वी नोंदणी शुल्क 25 रुपये होतात.नंतर कमी करून एक रुपया करण्यात आलेला आहे. मात्र ,आता हा निर्णय पूर्णपणे रद्द करून शुल्क माफ करण्यात आली आहे.

New updete
New updete

बांधकाम कामगार योजना नोंदणी, नक्की करण मोफत जीआर आला New updete

या योजनेचा मुख्य उद्देश बांधकाम कामगार मंडळाच्या विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्यात प्रोत्साहन देणे हा आहे. या योजनांमध्ये शैक्षणिक मदत आरोग्य सेवा आर्थिक सहाय्य आणि सामाजिक सुरक्षितता यांचा समावेश आहे. हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्यामुळे राज्यातील लाखो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन बदलामुळे कामगारांना नवीन नोंदणी करताना किंवा त्यांची जुनी नोंदणी इतकीकरण करताना कोणतेही प्रकारचे आर्थिक शुल्क भरावे लागणार नाही. हे पाहून कामगारांसाठी कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मार्ग सुलभ करते परिणामी जास्त कामगार या योजनेचा लाभ घेऊ शकतील,त्याचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.

महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने 13 अगस्त 2025 रोजी एक शासन निर्णय घेतलेला आता जीआर जरी केलेला आहे. ज्यानुसार बांधकाम कामगार आता नोंदणी आणि नुतकीकरणसाठी कोणतेही शुल्क भरावे लागत नाही. यापूर्वी नोंदणी शुल्क २५ रुपये होता.त्यानंतर कमी करून एक रुपया करण्यात आला मात्र, आता हा निर्णय पूर्णपणे रद्द करून शुल्क माफ करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *