New GST rates:जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर घेतलेला निर्णयाची अंमलबजावणी आज 24 सप्टेंबर पासून झाली आहे. या नव्या बदलामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, यात गृह उपयोगी आणि दैनंदिन गरजांच्या अनेक वस्तू स्वस्त झाले आहे. सणासुदीच्या तोंडावर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे बाजारपेठात चैतन्याचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.मात्र, काही सेवा आणि वस्तुमान झाल्यामुळे काही गोष्टींसाठी ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील.सर्वसामान्यांसाठी दिलासा गृह उद्योगी वस्तू आणि किराणा या नवीन बदलाच्या सर्वात फायदा म्हणजे सर्वसामान्य कुटुंबांना होणार आहे.

दररोजच्या वातावरणातील वस्तू जसं की साखर ,चहा, कॉफी खाद्य तेल, मसाले यांच्यावरील जीएसटी कमी झाले, असून महिन्याच्या किराणा बिलात गट होणार आहे. त्याचबरोबर मिठाई, चॉकलेट पदार्थही स्वस्त झाले ,असून यासोबतच जर तुम्ही नवीन टीव्ही, फ्रीज, वाशिंग मशीन, मिक्सर किंवा घरात लागणारी इतर स्टील, तांबे,पितळची भांडी यांच घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. या वस्तूंवरील जीएसटी कमी झालेला आहे.
वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी बातमी New GST rates
जे लोक नवीन वाहन खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्यांच्यासाठी सरकारने एक चांगली बातमी दिली. या बदलानुसार 1200 सी सी क्षमतेपर्यंत पेट्रोल आणि 1500 सी सिक्स क्षमतेचा डिझेल गाड्यांवरील जीएसटी कमी करण्यात आलेला आहे .त्यामुळे लहान आणि मध्ये आकाराच्या गाड्यांच्या किमतीत गट होईल. उदाहरणार्थ ७ लाखाच्या गाडीवर सुमारे साडेसात हजार रुपयांची बचत होऊ शकते.केवळ स्कूटर च्या किमतीतही कमी होणार असल्याने नोकरदारा वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. या जीएसटी च किमती समजून घ्या आणि वाहन खरेदी करा.