New Fertilizer Prices : शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे ठरवतात. एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खतांची किमती खत शेतीसाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. खतांच्या किमती वाढीमुळे शेतकऱ्यांना अडचणी येतात.
मुद्द्यांचा विचार केंद्र सरकारने केलेला आहे .खताचा नवीन दर जाहीर करण्यात आले आहे .केंद्र सरकारने रासायनिक खतांच्या केंद्राचा निर्णय सरकारने योजनेच्या अंतर्गत रासायनिक खतांचा किमती नियंत्रण ठेवण्यासाठी काही निर्णय घेतले.

खतांसाठी अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. (New Fertilizer Prices) रासायनिक खतांच्या किमती स्थिर राहतील शेतकऱ्यांना फायदा होईल आणि शेतकरी कमीत कमी खर्चात शेती करतात.
- खाताचे दर 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात आले केंद्र सरकारने नवीन दर जाहीर केले आहेत. विविध प्रकारच्या खतांचा समावेश डी ए पी , एनपीके,
- नवीन दरांची तपशील खाली दिली आहे.
- डीएपी 50 किलो बॅग 1350
- एनपीके 10-26-26 50 किलो बॅग 1725
- एनपी 14280 50 किलो बॅग 1700
- एमओपी.Mop 50 किलो बॅग 1550
- नीम युरिया बोरॉन 45 किलो बॅग 206.65
शेतकऱ्यांना होणार फायदे New Fertilizer Prices
शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. डीएपी आणि एनपीके खताचे दर कमी प्रमाणात आहे. शेतकऱ्यांना आपली शेती सोयीस्करपणे करण्याची संधी आहे. नीम कोटेड युरिया व एमओपी यांसारख्या खतांचे दर सुद्धा कमी करण्यात आले.
शेतकऱ्यांना अत्याधिक फायदा होणार आणि शेतकरी चांगली शेती करता येते.
एन बी एस योजनेद्वारे सरकारने रासायनिक खतांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना खताचा वापर सोयीस्कर देण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांना गॅस इंधन व सौर ऊर्जा अन्य पर्यावरणपूर्वक उपाय वापरण्यासाठी उत्तेजन मिळेल.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दराची माहिती जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना योग्य दरात खत मिळवता येईल. शेतकऱ्यांना कमी किमतीत अधिक उत्पादन घेता येईल. शेतकऱ्यांना जास्त किमतीवर (New Fertilizer Prices) खत घ्यावे लागणार नाही. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल.
शेतकऱ्याच्या उत्पादनावर थेट खत परिणाम करते योग्य प्रकारे खताचा वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना जास्ती चांगले उत्पादन मिळते. शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतीला आधुनिक पद्धतीने चालवता येईल.
कमी किमतीत अधिक उत्पादना मिळता येईल शेतकऱ्यांनी गरजेनुसार योग्य खतांची निवड करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना नवा उत्साह मिळतो उपयुक्त , स्वस्त व टिकाऊ खते मिळतात.
शेतीत अधिक यश मिळते आणि जीवनमान सुधारते.
शेतकऱ्यांचा आर्थिक परिस्थिती सुधारण्यात मदत होते. केंद्र सरकारने घेतलेल्या अनुदान व सीबीएसटी निर्णय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आवश्यक फायद्याचे आहे .