Namo shetkari yojana:महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. नमो शेतकरी महासंघ योजना अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मुदतीत वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे.या घोषणेनुसार शेतकऱ्यांना सध्याचा सहा हजार रुपये ऐवजी वार्षिक 90 हजार रुपये मिळणार मात्र, या गोष्टीचा अंमलबजावणी काही अडचणी निर्माण झालेले आहे. अर्थसंकल्पना आवश्यक निधी तरतूद झाल्यामुळे या योजनेचा विस्तार रखडल्याची चर्चा आहे.

योजनेची सध्याची स्थिती आणि घोषणेचे तपशील Namo shetkari yojana
महाराष्ट्र सरकारचा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेची रचना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर करण्यात आलेला आहे.सध्या दोन्ही योजनांमधून एकत्रितपणे शेतकऱ्यांना वर्षातून सहा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते.केंद्र योजनेतून 6000 रुपये आणि राज्य योजनेतून देखील सहा हजार रुपये अशाप्रकारे बारा हजार रुपये वार्षिक मदत मिळते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेची रक्कम सहा हजार रुपये 90 हजार रुपयांवर नेण्याची मोठी घोषणा केलेली आहे.या निर्णयामुळे शेतकऱ्यांना एकूण 15000 मिळणार आहे. मुख्यमंत्री यांनी घोषणा करताना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्याचा उद्देश स्पष्ट केला होता.
कृषी विभागाचे नवीन धोरणे आणि शेतकऱ्यांची ओळखपत्र Namo shetkari yojana
या दरम्यान नमो शेतकरी योजनेस संदर्भात कृषी विभागाने एक महत्त्वाचे धोरणात्मक बदल करण्याची तयारी केलेली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान योजनेसाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आलेले आहे. या धर्तीवर राज्य सरकार ही लवकर नमो शेतकरी योजनेसाठी अशीच अधिक सूचना जारी करण्याच्या तयारीत आहे.
या नवीन निर्णयानुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे वैद्य शेतकरी ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. कृषी विभागाने सर्व शेतकऱ्यांना सल्ला दिलेला आहे. की त्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतकरी ओळखपत्र काढून घ्यावे. या ओळखपत्रांमध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती त्यांच्या मालकीच्या जमिनीची माहिती आणि कृषी संबंधित समाविष्ट असतात .
योजनेचा फायदा आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा Namo shetkari yojana
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना राज्यातील लघु आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अधिक आधार प्रमाणे आहे. या योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम शेतकरी त्यांच्या तत्काळ गरजांसाठी वापरू शकता बियाणे खरेदी खत कीटकनाशके लहान कृषी उपक्रम खरेदी कृषी खर्चासाठी ही निधी उपयुक्त ठरते. राज्यातील अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहे.त्यांचा परिस्थितीत काही परिणाम सुधारणा झालेले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या रकमेवाढीच्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची मोठी आशा निर्माण झालेली होती. या अतिरिक्त तीन हजार रुपये मिळणे त्यांना आपल्या कृषी कामकाजात अधिक गुंतवणूक करता येणार होती. मात्र सध्या अडचणींमुळे अपेक्षा पाणी फिरलेला आहे.
भविष्यातील शक्यता आणि सरकारची भूमिका Namo shetkari yojana
राज्य सरकार समोर आता एक घोषणेची अंमलबजावणी करण्याचे आवाहन आहे.अर्थसंकल्पनेत निधीची तरतूद न करूनही सरकार पर्यायी मार्गाचा शोध घेत आहे.काही राजकीय विश्लेषणाच्या मते पुढील अर्थसंकल्प किंवा पूरक अर्थसंकल्पाने द्वारे हा निधी उपलब्ध करून दिला जाऊ शकतो मात्र यासाठी इतर कल्याणकारी योजनांमध्ये खर्च कमी कराव शकतो राजकीय दृष्ट्या आव्हानात्मक आहे. तसेच केंद्र सरकारकडून अतिरिक्त अनुदान मिळण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे.कृषी क्षेत्राचा विकास हा केंद्र आणि राज्य सरकारच्या प्राधान्यांमध्ये असल्याने या दिशेने काही सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी धीर धरून सरकारच्या पुढील निर्णयाची वाट पाहावी.
सरकारने शेतकऱ्यांची पारदर्शक संवाद साधून या योजनेचा अंमलबजावणीच्या वेळा पत्र स्पष्ट करणे आवश्यक आहे. शेतकरी ओळखपत्राच्या निवार्य संदर्भात योग्य माहिती देणे. आणि त्यांचा आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे. देखील सरकारची जबाबदारी आहे. कोणती महत्त्वाचा निर्णयापूर्वी अधिकृत स्रोत्यांकडून माहिती तपासून घेणे गरजेच आहे.