महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजना अंतर्गत वर्षाला ₹6000 अनुदान देण्याचे निर्णय घेतले आहे. शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये अनुदान मिळणार आहे.
प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ असलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये अनुदान मिळते.

प्रधानमंत्री सन्मान निधी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून चालत आहे. आणि महाराष्ट्र शासनाद्वारे नमो शेतकरी योजना राबवत आहे. योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात. केंद्र शासनाद्वारे 6000 हजार रुपये आणि राज्य शासनाद्वारे 6000 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण 12 हजार दिले जाणार
नमो शेतकरी योजना लाभार्थीचे स्टेटस लिस्ट Namo Shetkari Yojana
नमो शेतकरी योजना स्टेटस लिस्ट बघण्यासाठी दोन पर्याय आहे. मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर ,कोणताही एक पर्याय निवडा रजिस्ट्रेशन नंबर हा पर्याय निवडला आहे. तरCaptcha कोड भरून Get Data बटन वर क्लिक करा.
नमो शेतकरी योजना रजिस्ट्रेशन Namo Shetkari Yojana
योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधीचे अनुदान मिळालेले आहे. त्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळेल. पी एम किसान सन्माननीय योजनेसाठी अर्ज केला नाही तर लवकर अर्ज करा.
योजनेच्या हप्त्याची कालावधी Namo Shetkari Yojana
एप्रिल ,जुलै ,ऑगस्ट, नोव्हेंबर व डिसेंबर ,मार्च या महिन्यांमध्ये योजनेचे हप्ते येतात.
योजनेचे पात्रता निकष लाभार्थी पी एम किसान योजनेत पात्र असणे आवश्यक
कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही.NSMNY लाभ मिळाला असेल तर तुम्हाला PM किसान योजनेत नोंदणी करावी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.