सरकार आज पासून न अर्ज करता कामगारांसाठी मोफत तीस भांड्यांचा संच! mofat Bhandi yojana

mofat Bhandi yojana:महाराष्ट्र शासनाने बांधकाम कामगारांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवाहित आहे.याचाच एक भाग म्हणून बांधकाम कामगार महिलांसाठी मोफत भांड्यांचा संच वाटपाची योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना 30 भांड्यांचा सेट मोफत देत आहे.उपक्रमा पुढे बांधकाम कामगार कुटुंबाचा स्वयंपाक घराचा खर्च कमी होतो.

mofat Bhandi yojana
mofat Bhandi yojana

योजनेचे उद्देश mofat Bhandi yojana

बंधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना स्वयंपाकासाठी लागणाऱ्या मूलभूत भांड्यांची सोय करून देणे योजनेचा प्रमुख उद्देश आहे. अनेक वेळा अल्प उत्पादनामुळे महिलांना आवश्यक भांडी खरेदी करावा लागणार नाही .त्यामुळे त्यांच्या घरगुती जीवनात अडचणी निर्माण होतात शासनाने दिलेल्या मोफत भांड्यांचा संचारमुळे त्यांना या खर्चातून दिलासा मिळणार आहे.

कोण लाभ घेऊ शकतो mofat Bhandi yojana

ही योजना खास करून बांधकाम कामगार महिलांसाठी आहे.त्यांच्यासाठी महिला मजूर महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळ नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तसेच आधार कार्ड नोंदणी प्रमाणपत्र ओळखपत्र यांसारखे कागदपत्र सादर करावी लागतात.केवळ प्रमाणपत्र महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

अर्ज प्रक्रिया mofat Bhandi yojana

मोफत भांडी संच मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी स्थानिक बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे. पात्रतेची पडताळणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना 30 भांड्यांचा सेट मोफत देता येणार आहे.काही जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज करण्याची सोय देखील उपलब्ध आहे.

मिळणाऱ्या भांड्यांचा संच mofat Bhandi yojana

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या संचा स्वयंपाक घरासाठी लागणारी सर्व मूलभूत भांडी समाविष्ट आहे. वेगवेगळ्या आकाराचे पातीले ,तवा, कढई,डबे आणि इतर उपयुक्त वस्तू दिल्या जातील 29 वस्तूंचा संच आहे.

योजनेचे फायदे mofat Bhandi yojana

या योजनेमुळे बांधकाम कामगार महिलांना मोठा दिलास मिळणार आहे. कुटुंबातील खर्च कमी होतो आणि दैनंदिन जीवनात सोय होते.अल्पउत्पादनही घरासाठी आवश्यक भांडी उपलब्ध होतात.महिलांना आत्मसन्मान वाढतो शासन त्यांच्याबरोबर ही भावना बळकट करत आहे.

निष्कर् mofat Bhandi yojana

लाडकी बहीण मोफत भांडी योजना ही बांधकाम कामगार महिलांसाठी मोठा दिलासा आहे.या योजनेमुळे त्यांचा कुटुंबाच्या स्वयंपाक घरातील खर्च कमी होऊन दैनंदिन जीवनात अधिक सुलभ बनते. शासनाने राबवलेली ही योजना समाजातील दुर्बल घटकाच्या जीवनमान सुधारण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे.लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *