लाडकी बहीण योजनेचा धक्कादायक खुलासा! ‘या’ महिलांनाच मिळणार 3000 रुपये, तुम्ही पात्र आहात का? (Majhi Ladki Bahin Yojana)

Majhi Ladki Bahin Yojana : राज्य सरकारकडून महिलांकरिता माझी लाडकी बहिणी योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता जमा करण्याचा शुभ मुहूर्त रक्षाबंधन हा साधला आहे. महिलांना रक्षाबंधनला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये वितरित करण्यात येणार आहे.

माझी लाडकी बहीण योजने करता सरकारने एका वर्षासाठी 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. या योजनेच्या अंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना या योजने करता अर्ज करता येणार आहे. त्याकरता कुटुंबाचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून, उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे व केशरी रेशन कार्ड सुद्धा ग्राह्य धरले जाणार आहे.

लाडकी बहीण योजनेमध्ये झालेले ५ मोठे बदल : इथे क्लिक करा

हमीपत्र कशाप्रकारे भरायचे? जेणेकरून तुम्ही अपात्र होणार नाही (Majhi Ladki Bahin Yojana)

माझी लाडकी बहीण योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्हाला हमीपत्र व्यवस्थितरित्या भरणे गरजेचे आहे. हमीपत्र वरील सर्व माहिती व्यवस्थित रित्या वाचून घेणे सुद्धा गरजेचे आहे. मी पत्रामध्ये काय माहिती दिली आहे खालील प्रमाणे तुम्ही इथे वाचू शकता.

Majhi Ladki Bahin Yojana
WhatsApp Group Join Now

अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

या हमीपत्र मधील तुम्हाला वरील दिलेले 10 मुद्दे व्यवस्थितरीत्या वाचून त्या समोरील बॉक्समध्ये बरोबरीची खून करून घ्यायची आहे. तसेच तुमचे नाव आणि सही करून घ्यायचे आहे. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला या हमी पत्राचा फोटो काढून तो नारीशक्ती दूत एप्लीकेशन मध्ये (Majhi Ladki Bahin Yojana) अर्जदाराच्या हमी पत्राच्या कॉलम मध्ये अपलोड करून घ्यायचा आहे.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत