Majhi kanya Bhagyashri yojana:माझी कन्या भाग्यश्री ही महाराष्ट्र सरकारने 2016 मध्ये सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील मुलींना शिक्षणातील सुरक्षा आणि आरोग्य विषय मदत देणे आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे आहे. या योजनेमुळे लिंग समानता वाढण्यास मुलींना समान संधी मिळण्यात मदत होते.

या योजनेचे स्वरूप आणि लाभ कसा मिळतो?Majhi kanya Bhagyashri yojana
ही योजना मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या अठरा वर्षाच्या होईपर्यंत आधार देते. मुलींच्या जन्मानंतर तिच्या नावाने विशिष्ट रक्कम सरकार जमा करते.पहिल्या मुलीसाठी पन्नास हजार रुपये आणि दुसऱ्या मुलीसाठी 25 हजार रुपये अठरा वर्षाच्या शिक्षणासाठी कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. योजनेचा निधी मुलींचा अठरा वर्षानंतर तिच्या शिक्षण किंवा लग्नासाठी वापरता येतो.
योजनेची वैशिष्ट्ये आणि अटी Majhi kanya Bhagyashri yojana
योजनेचा उद्देश केवळ आर्थिक मदत देणे, नसून सामाजिक बदल घडवून आणणे आहे. मुलींच्या जन्मदर वाढणे.आणि मुलींनी समानता प्रोत्साहन देणे .कुटुंब नियोजन आणि बालकासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
योजनेचा आवश्यक अटी Majhi kanya Bhagyashri yojana
मुलगी आणि तिचे कुटुंब महाराष्ट्रातले रहिवासी असावे.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादित असावे. एका कुटुंबातील पहिल्या दोन मुलीच योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलगी 18 वर्षानंतर लग्न करेल ही अट आहे. मुलीचे शिक्षण असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे Majhi kanya Bhagyashri yojana
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी असेल ऑनलाइन अर्ज करू शकता. अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावा लागतो. अर्जाची पडताळणी अर्ज सबमिट केल्यानंतर सर्व माहिती पडताळणी केली जाते आणि त्यानंतर अर्ज मंजूर होतो.आणि या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जातीचे प्रमाणपत्र रहिवासी दाखला ,उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड ,शाळेचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे योजनेसाठी लागणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या. ही संधी गमवू नका.