10 वीचा निकाल जाहीर अशाप्रकारे चेक करा (Maharashtra SSC result 2024)

WhatsApp Group Join Now

Maharashtra SSC result 2024 : दहावीच्या निकालाची सर्वच विद्यार्थी तसेच पालक आतुरतेने वाट बघत आहे. मात्र हा निकाल राज्यामध्ये केव्हा लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 27 मे रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली आहे. शैक्षणिक बोर्डाकडून याबाबत कुठलीही अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

अधिक माहितीसाठी व्हिडिओ बघा

Maharashtra SSC Result 2024 Linkक्लिक करा
Maha Board Official Websiteक्लिक करा

Maharashtra SSC result 2024

मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये दहावीचा निकाल लागण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत (maresult) वेबसाईट वरती बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघण्यासाठी वेबसाईट वरती व्हिजिट केल्यानंतर आवश्यक ती माहिती जसे की रोल नंबर आणि आईचे नाव टाकून त्यांचा निकाल बघता येणार आहे.

image

निकाल चेक करा

Maharashtra SSC Result 2024 Linkक्लिक करा
Maha Board Official Websiteक्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा (10th SSC board result) हा 27 मे रोजी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तुम्हाला सुद्धा रिझल्ट लागल्यानंतर तुमचा निकाल बघायचा असेल तर तुम्ही खालील वेबसाईटचा वापर करू शकता.

बारावी निकाल जाहीर! अशा प्रकारे चेक करा HSC Result 2024

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत