आजपासून LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठे बदल जाणून घ्या आजचे नवीन LPG gas cylinder new rate 2024

WhatsApp Group Join Now

LPG gas cylinder new rate : नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे का नवीन पोस्ट मध्ये मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सध्या निवडणुकीचे सत्र चालू असल्यामुळे बरेच गरजू वस्तूंच्या किमतीमध्ये चढ-उतार आपल्याला बघायला मिळत आहे. सध्या स्थितीमध्ये नवीन सरकार स्थापन होणार असून नुकताच निकाल जाहीर झालेला आहे.

LPG gas cylinder new rate
LPG gas cylinder new rate

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष LPG gas cylinder new rate गॅस सिलेंडरच्या दरावरती आहे. कारण आपल्याला स्वयंपाक करायचे म्हटल्यानंतर गॅस सिलेंडर हे खूप महत्त्वाचा भाग आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या किमतीमुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहे. यामुळे आपण आज प्रत्येक शहरानुसार एलपीजी गॅस च्या किमती काय आहेत त्याची माहिती सविस्तरपणे जाणून घेऊया.

तुमच्या शहरातील आजचे LPG एलपीजी गॅसचे दर LPG gas cylinder new rate )

शहराचे नावLPG आजचे नवीन दर
अहमदनगर816.50
अकोला823
अमरावती836.50
छत्रपती संभाजी नगर811.50
भंडारा863
बीड828.50
बुलढाणा817.50
चंद्रपूर851.50
धुळे823
गडचिरोली872.50
गोंदिया871.50
मुंबई802.50
हिंगोली828.50
जळगाव808.50
जालना811.50
कोल्हापूर805.50
लातूर827.50
मुंबई शहर802.50
नागपूर 854.50

हे पण वाचा : लाईट बिल नाही आता करावे लागणार रिचार्ज prepaid light meter recharge

मित्रांनो नवीन मंत्रिमंडळ प्रस्थापित झाल्यानंतर अजून महत्त्वाच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन दर जाहीर झाल्यानंतर आपल्या वेबसाईट वरती जे तुम्हाला बघायला मिळतील अशा प्रकारची नवीन माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत