1 मुलगी असेल तर मिळणार एक लाख रुपये लेक लाडकी योजना! Lek Ladki yojana

Lek Ladki yojana :महाराष्ट्र प्रकारची लेक लाडकी योजना राज्यातील मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे. महत्त्वाची योजनेच्या पाऊल टाकली आहे .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच मुलींच्या शिक्षणासाठी संगोपनासाठी आर्थिक मदत देणे.अशा प्रकारे निश्चित केलेला आहे .या योजनेअंतर्गत मुलींच जन्मापासून ते अठरा वर्षे पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर एकूण एक लाख रुपयांची आर्थिक मदत मिळते.

Lek Ladki yojana
Lek Ladki yojana

लेक लाडकी योजना संपूर्ण माहिती Lek Ladki yojana

योजनेचा फायदा मुख्यतः दारिद्र्यरेषेखाली बीपीएल कुटुंबातील मुलींना होत आहे . मुलींच्या शिक्षणात शाळा सुरू करत असताना तसेच चौथी ते सातवी दहावी आणि बारावी उत्तीर्ण झाल्यावर ठराविक रक्कम मुलींचा बँक खात्यात जमा करण्यात येते.

लेक लाडकी योजना म्हणजे काय Lek Ladki yojana

योजना महाराष्ट्र शासनाच्या मुली व बालविकास विभागामार्फत चालवली जाणारी महत्त्वपूर्ण योजना आहे. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे. असा त्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ देणे .आणि सामाजिक असमानता कमी करणे या योजनेचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे .मुलींच्या जन्म झाल्यावर तिचे पालनपोषणास आणि आर्थिक आणि शिक्षणासाठी एक लाख रुपये 1000 पर्यंतची मदत टप्प्याटप्प्याने त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे गरीब कुटुंबातील पालकांना मुलींच्या शिक्षणाबद्दल चिंता करण्याची कोणती आवश्यकता भासत नाही.

या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकणार आहे Lek Ladki yojana

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता निकष करणे आवश्यक आहे.बीपीएल कुटुंब कार्डधारक असावी. मुलगी महाराष्ट्रातली रहिवासी असावी.मुलीचे जन्म झाल्यावर एक वर्षाचा आत नोंदणी करणे आवश्यक आहे. मुलींच्या जन्माचा दाखला एका कुटुंबातील केवळ दोनच मुलींसाठी योजना लागू करण्यात आली आहे. मुलींचे लसीकरण शालेय शिक्षण सुरू करणे आवश्यक आहे.

योजनेत कोणते फायदे मिळतात Lek Ladki yojana

लेक लाडकी योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने मिळणारी आर्थिक मदत अशा प्रकारे आहे. मुलींच्या जन्मानंतर 5 हजार मिळतात.त्या पहिली मध्ये प्रवेश घेतल्यावर 6 हजार जमा होतात.इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यावर 7 हजार मिळतात. येत्या अकरावीत प्रवेश घेतल्यावर 8 हजार रुपये मिळतात. 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपये मिळतात.

सर्व रक्कम देट लाभ मुलींच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. पैशांचा उपयोग तिचा पुढील शिक्षण आरोग्य विभागासाठी देखील मोठ्या प्रमाणात हातभार लागू शकणार आहे.

अर्ज प्रक्रिया कशी आहे Lek Ladki yojana

योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे.तुमच्या जवळच्या महिला व बालविकास विभागाच्या कार्यात जावे. तेथून लेक लाडकी योजनेचा फॉर्म घ्यावा. तो काळजीपूर्वक भरावा लगेच आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची प्रक्रिया अर्जासोबत भरावी भरलेला अर्ज संबंधित अधिकाऱ्याकडे जमा करावे लागतात.pअधिकाऱ्यांनी तुमच्या अर्जाची तपासणी केल्यानंतर तो मंजूर होतो.मंजुरीनंतर योजनेचा लाभ थेट बँक खात्यात जमा करण्यात येतो. काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पोर्टल अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आलेली आहे.

योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे Lek Ladki yojana

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक आहे. मुलींचा जन्म दाखला आवश्यक पालकांचे बीपीएल रेशन कार्ड,उत्पन्न दाखला बंधनकारक. पालकांचे मुलींचे आधार कार्ड आवश्यक बँक खात्याची तपशील, पासबुक झेरॉक्स, रहिवाशी प्रमाणपत्र,शाळा दाखला, लसीकरण कार्ड आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *