Ladki Lek Yojana: महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली लेक लाडकी योजना 2024 ही मुलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. माझी कन्या भाग्यश्री योजनेचे सुधारित स्वरूप असलेली ही योजना 1 एप्रिल 2023 पासून अमलात आणली गेली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांच्या जन्म तर वाढतो.त्यांचे शिक्षण आणि आरोग्य असून निश्चित करणे तसेच बालविवाह रोखणे हा आहे.

योजनेची प्रमुख उद्दिष्टे आणि फायदे Ladki Lek Yojana
मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींच्या शिक्षणाला चालना देणे. आणि त्यांना शाळेत टिकून . मुलींच्या जन्मानंतर ₹५,०००. इतक्या पहिली प्रवेश घेतल्यावर सहा हजार रुपये इत्या सातवीमध्ये प्रवेश घेतल्यावर सात हजार रुपये, 11 वी प्रवेश घेतल्यावर आठ हजार रुपये मुलगी अठरा वर्षाची झाल्यावर तिला 75 हजार रुपये तर या योजनेतून एकूण पात्र मुलींना एक लाख एक हजार रुपये मिळतात.
पात्रता नियम आणि आवश्यक कागदपत्रे Ladki Lek Yojana
ही योजना 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेला मुलींना लागू झालेली आहे.केवळ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड कुटुंबांना सूलाभ मिळतो. एका कुटुंबात एक किंवा दोन मुलींना तसेच एक मुलगा की आणि मुलगी असल्यास मुलीला लाभ मिळतो . जुळी मुलगी जन्माला आल्यास दोन्ही मुलींना योजनेचा लाभ मिळतो. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये नसावी. कुटुंबात महाराष्ट्र राज्याचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे.
योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे Ladki Lek Yojana
मुलीचा जन्म दाखला उत्पन्न दाखला. तहसीलदाराचा आणि एक लाख कमी उत्पन्न मुलीचे आणि पालकाच्या आधार कार्ड पासबुक पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड शिक्षण घेत असल्याचा दाखला. कुटुंबाचे नियोजन सशस्त्रिया प्रमाणपत्र अंतिम लाभासाठी मुलगी अविवाहित असल्याचे घोषणापत्र.
अर्ज प्रक्रिया Ladki Lek Yojana
या योजनेसाठी सध्या ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहे.तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज करू शकता.अंगणवाडी सेविका तुम्हाला अर्जाची पुढील प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रात बदल मार्गदर्शन करतील. अर्ज भरल्यानंतर अंगणवाडी सेविका ऑनलाईन पोर्टलवर त्यांची नोंदणी करतील आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.या योजनेबद्दल अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. आणि लवकर अर्ज करा. योजनेचा लाभ घ्या.