ladki bahin yojna लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील 11 लाख 9 हजार महिलांना पहिले तीन हप्ते मिळालेले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर निष्कर्षानुसार पडताळणी झाली. जिल्ह्यातील 1 लाख महिलांचा लाभ बंद झालेला आहे. महिलांच्या घरी चार चाकी वाहने असल्याने संजय गांधी निराधार योजनेसह दुसऱ्या शासकीय योजनेत लाभार्थी महिलांचा समावेश आहे. शेतकरी सामान्य महिला लाभार्थ्यांचा एक हजारो महिला कमी करण्यात आलेले आहे. योजनेचा अकरावा हप्ता मे महिन्याच्या शेवटी होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात 15 हजार 566 महिलांकडे चार चाकी वाहने आहे असे वरिष्ठ स्वरूपात प्राप्त झालेले आहे. लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद केला आहे. शासननुसार प्रत्येक महिन्याचा 15 ते 20 तारखेपर्यंत लाभ अपेक्षित आहे
जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ मिळतो असं समजत नाही ladki bahin yojna
सोलापूर जिल्ह्याती 11 लाख महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केलेले होते. चार चाकी वाहने असल्या संजय गांधी निराधार योजना, प्रधानमंत्री स्वानिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाभ बंद झालेला आहे. शेतकरी सन्मान निधी योजना महिला शेतकऱ्यांना दर महिना 500 रुपयांचा लाभ मिळतो. जिल्हा नेमके किती लाभार्थी कमी झाले हे जिल्हास्तरावर समजत नाहीत.
या तारखेला 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार इथे क्लिक करून बघा
सर्व कामकाज मंत्रालय स्तरारूनच ladki bahin yojna
1 जून 2024 पासून लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्याच्या शेवटी मिळणार आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत सर्व कामकाज महिला आणि बालकल्याण विभागामार्फत मंत्रालयातून सुरू झालेले आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना किती लाभार्थी कमी झाले दर महिना किती लाभार्थ्यांना मिळतोय किंवा नाही मिळत याची माहिती समजत नाही. महिलांनी तक्रार करून त्यावर निर्णय होत नाही. सोलापूर जिल्ह्यात 1 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झाला आहे.