Ladki Bahin yojana Free mobile : सध्या सोशल मीडियावर लाडकी बहीण योजनेने अंतर्गत महिलांना मोफत मोबाईल फोन दिले जात असल्याचा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या बातमीमध्ये किती तथ्य आहे.

सत्य काय ?Ladki Bahin yojana Free mobile
स्पष्ट शब्दात सांगायचे झालेच महाराष्ट्रात शासनाने लाडकी बहिण योजनेखाली मोफत मोबाईल वाटपाची कोणतीही अधिकृत योजना सुरू केलेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारे मेसेज तात्पुरताच आहेत.आतापर्यंत महिलांना योजनेतून दर महिन्याला मिळत आहे.पण मोबाईल गिफ्ट ची बातमी निराधार आहे.अशा खोट्या मेसेजच्या जाऊन कोणत्याही अनोळखी वेबसाईटवर किंवा ऑफर तुमची वैयक्तिक माहिती विशेषता बँक खात्यांचे तपासणी देऊ नका. असे केल्यास तुम्ही सायबर हॅकरच्या जाळ्यात अडकू शकता. आणि तुमच्या खात्यातील पैसे गमावू शकता. मोबाईल देत आहे. त्यांच्या या कृतीमुळेच संपूर्ण राज्यात मोफत मोबाईल वाटप होत असल्याची चुकीची माहिती पसरली आहे.
महिलांनी काय करावे सर्व महिलांनी या प्रकारच्या करणाऱ्या माहिती पासून सावध राहावे. कोणताही मेसेज किंवा व्हिडिओ पुढे पाठवण्याआधी त्यांची सत्यता पडताळून पहावी.