Ladki Bahin yojana:महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरु करण्यात आले, असून लाखो महिलांना याचा लाभ मिळतो. मात्र, अलीकडे महिलांची वगळली गेली.तुमचे नाव आहे का?हे तपासा.

महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांना आर्थिक मदत देणारी एक महत्त्वाची योजना म्हणून योजनेद्वारे पात्र महिलांना 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र,अलीकडे एक मोठी बातमी समोर आलेली आहे.राज्य सरकारने हजारो महिलांची नावे यादीतून व हडवलेली आहे. महिलांनी चुकीची माहिती दिल्याने त्यांचे नावे हटवण्यात आलेली असून प्रामाणिक महिलेचे नाव चुकूनही वगळल्या गेलेल्यांची शक्यता आहे.अशावेळी तुमचे नाव यादीत आहे, की नाही हे तपासणी अत्यंत गरजेचे आहे.तुम्ही घरबसल्या मोबाईलवर किंवा संगणकवरून सहज तपासू शकता.
नावे का वगळली जात आहे Ladki Bahin yojana
सरकारच्या माहितीनुसार महिलांनी चुकीच्या माहितीच्या आधारे म्हणजेच फसवणूक करून योजनेचा लाभ घेतलेला आहे. महिला सरकारी नोकरीत असूनही लाभ घेत होत्या. काहींनी आपले उत्पन्न लपवले होते.सरकारने इतर माहिती तपासून अशा महिलांची नावे यादीतून न ठेवण्यात आलेली आहे.त्यामुळे प्रामाणिक महिलांचे नाव काही वेळा चूक वगळलेली आहे.
तुमचे नाव वगळलं गेलंय का? अशा प्रकारे तपासू शकता.Ladki Bahin yojana
तुम्हाला शंका वाटत असेल तर तुमचे नाव अजून योजनेत आहेत,का किंवा वगळण्यात आले आहे,का तर घरबसल्या तुमचे नाव ऑनलाइन चेक करू शकता.
अशा प्रकारे करा तक्रार Ladki Bahin yojana
तुम्ही सरकारी नोकरीला असाल तर आयटीआय भरला असेल,तरीही तुमचे नाव यादीत वगळण्यात आलेले असले, तरीही घाबरू नका. तुमच्या नजीकच्या लोकसेवा केंद्रात व ग्रामपंचायत कार्यालयात मध्ये जाऊन तक्रार दाखल करू शकणार आहे. तक्रार करताना तुमच्या आधार कार्ड,बँक पासबुक योजनेची नोंदणी क्रमांक कागदपत्रे सोबत बाळगा याशिवाय तुमचे बँक खाते आधार कार्ड लिंग असावी. ई-केवायसी झालेली सर्व अपडेट करून ठेवा.अन्यथा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकणार नाही.
शेवटचे महत्त्वाचे आव्हान Ladki Bahin yojana
लाडकी बहिण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी सरकारचे एक महत्त्वाकांक्षी उपयुक्त योजना आहे. त्यामुळे ज्याना योजनेचा खरोखरच लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपली सर्व माहिती योग्य प्रकारे भरून फसवणूक करणाऱ्या महिलांपासून अंतर ठेवणे. सरकारकडून यादी दरमहा अपडेट केली जाते. त्यामुळे सध्या नाव वगळले गेले असली, तरी योग्य कागदपत्रासह तक्रार केल्यास तुमचे नाव पुन्हा यादी समाविष्ट होऊ शकणार आहे.