Ladki bahin yojana: महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आशादायक बातमी आहे मुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केलेली आहे, की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना व्यवसायासाठी 40 हजार रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते. यासाठी राज्य सरकारकडून भागीदार बँकांसोबत सहयोग करून उपक्रम राबवण्याची तयारीत आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिनी योजना सध्याची स्थिती.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जून 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली होती.योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहा 15000 रुपये मिळणार आहे. योजनेचा फायदा आतापर्यंत 2.5 कोटी रुपयाहून अधिक महिलांना झालेला आहे.
योजनेचे मुख्य उद्दिष्टे Ladki bahin yojana
योजनेचे मुख्य उद्दिष्टे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य व पोषण सुधारणे तसेच कुटुंबात व समाजात त्यांची भूमिका मजबूत करणे हा आहे.व्यवसायासाठी कर्ज योजनेची माहिती महिलांना केवळ मासिक आर्थिक मदत मिळवण्यापुरते न थांबतात,त्यांना स्वातंत्र्य व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देशाने हा नवा कर्ज उपक्रम सुरू करण्याची तयारीला आहे.
कर्जाची रक्कम Ladki bahin yojana
30 ते 40 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळण्याची शक्यता आहे.व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी प्राथमिक भांडवल मदत,सध्याच्या 15000 रुपयात मासिक मदती सोबत हे कर्ज दिले जाणार आहे.
पात्रते: सध्याचा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्या महिलांना कर्ज योजनेसाठी पात्र राहतील. योजनेसाठी पात्र होण्यासाठी: महाराष्ट्रातील रहिवासी असणे आवश्यक आहे. 21 ते 65 वयोगटातील महिलांना कुटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाखां रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आधार कार्डशी जोडलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. योजनेची अंमलबजावणी:सध्या कर्ज योजना प्रस्तावित अवस्थेत आहे. राज्य सरकारने या योजनेचा तपशीलवरून काम करत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनुसार सरकार भागीदार बँकेसोबत सहयोग करून योजना लवकरच सुरू करण्याची तयारीत आहे.
योजनेचे फायदे Ladki bahin yojana
आर्थिक स्वतंत्र: महिलांना केवळ आर्थिक मदत मिळवणाऱ्याकडून सक्रिय आर्थिक योगदान बनवते. व्यवसायाची संधी:स्वयंरोजगार व लघु व्यवसायांना प्रोत्साहन देणे.
औपचारिक कर्जांचा प्रवेश:अनेक महिलांना कर्ज मिळवण्यासाठी गहाण व कागदपत्रांचा अभाव असतो.राज्य सरकारच्या हमीने अडथळा दूर होऊ शकतो.
सध्याचा अर्थसंकल्पनातील तरतूद 2025 ते 26 चा अर्थसंकल्पनातील लाडकी बहिण योजनेचे 36 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.मात्र,निवडणुकीच्या काळात वचन दिलेल्या 2100रुपयांच्या मासिक मदतीची घोषणा अर्थसंकल्पने करण्यात आलेली नाही.
अर्ज प्रक्रिया Ladki bahin yojana
ऑनलाइन अर्ज:सरकारी वेबसाइटवर ऑनलाईन अर्ज भरता येतो.भागीदार बँकेकडे संपर्क:निवडक आहे.बँक शाखेमध्ये थेट अर्ज करा. दस्तऐवजीकरण:आधार कार्डशी बँक खात्यांची माहिती, उत्पन्नाचा दाखला, व्यवसाय योजना: कोणत्या प्रकारात व्यवसाय सुरू करण्याची माहिती, योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही मुद्दे महत्त्वाचे आहे.
पडताळणी यंत्रणा: सरकारी अधिकाऱ्यांनी मान्य केलेले आहे. कर्ज खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे व त्यांचा उत्पादक वापर होण्यासाठी मजबूत पडताळणी आवश्यक आहे. लाभार्थ्यांचे पुनरावलोकन: सध्या सरकार लाभार्थ्यांच्या यादीचे पुनरावलोकन करत आहे. अपात्र लाभार्थ्यांना योजनेतून व घडण्याचे काम सुरू केलेले आहे.
आर्थिक साक्षरता: महिलांना कर्ज व्यवस्थापन व व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. कर्ज योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याची शक्यता आहे. विशेष: ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळू शकतात. खाद्यपदार्थांचे उत्पादन,हस्तकला शिवणकाम, दुकान चालवणे यांसारख्या विविध व्यवसायांना चालना मिळू शकते.
सरकारच्या पुढाकाराने महिलांना निष्क्रिय लाभार्थ्यांकडून सक्रिय योगदान बनवण्याचे महत्वाचे काम होऊ शकते. योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रभावी नियोजन व देखरेख आवश्यक राहील.
लाडकी बहिण योजनेचे कर्जाची सुविधा जोडणे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेमुळे राज्यातील कोट्यावधी महिलांचे जीवन बदलण्याची शक्यता आहे. सरकारने लवकर योजनेची तपशील जाहीर करून अंमलबजावण सुरू करणार आहे.
लाडक्या बहिणींना व्यवसायासाठी कर्ज कसे मिळणार Ladki bahin yojana
राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये बिनव्याजी कर्ज सरकार पुरवणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. अजित पवार यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना याबद्दल अधिक माहिती दिलेली होती. आणि राज्यातील महिलांना हे कर्ज कसे मिळणार याबाबत माहिती सरकारकडून शासन निर्माण प्रसिद्ध करून प्रसिद्धीपत्रकारद्वारे याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.
राज्यातील लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना पैसे मिळण्यासाठी अजून सुरुवात झालेली नसली,तरी देखील लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी रक्कम खूप उपयोगी ठरणार आहे. कारण भांडूला अभावी महिला घरामध्ये देखील स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकत नव्हेते,परंतु हे रक्कम मिळाल्यामुळे महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी वाव मिळाले. महिलांना देखील समुदायाद्वारे एकत्र येऊन अनेक महिला स्वतःचा व्यवसाय उभारू शकता. महाराष्ट्र राज्यातील पात्र महिलांनी योजनेचा लाभ घ्या.