लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता वाटप!Ladki bahin yojana

Ladki bahin yojana : महाराष्ट्रातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता एक वर्षाच्या टप्प्यावर पोहोचली , सध्या अकरावा हप्ता बहुतेक लाभार्थ्यांना मिळालेला असून सर्वांचे लक्ष बारावी हप्ता म्हणजे जून महिन्याच्या हप्त्यावर आहे. वड सावित्री पौर्णिमेच्या शुभ दिवशी अनेकांना अशी अपेक्षा होती या दिवशी 12 व्या हप्ता जाहीर करण्यात येईल, पण असे काही घडले नाही.

Ladki bahin yojana
Ladki bahin yojana

आयकर विभागाकडून डेटा मिळण्याची प्रक्रिया Ladki bahin yojana

महत्त्वाची बातमी अशी आहे की आयकर विभागांना राज्य सरकारला लाभार्थ्याचा उत्पन्नाचा डेटा देय मंजुरी दिलेली आहे परंतु असली तरी अजून डेटा सरकारकडे पोहोचला नाहीये डेटा च्या आधारे पुढील महिन्याचे लाभार्थी पात्र तपासल्या जाणार आहे.

योजनेच्या सुरुवातीला असे मुदत करण्यात आलेली होती की कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असले पाहिजे उत्पन्न म्हणजे राशन कार्ड वरील सदस्याचे एकत्रित उत्पन्न वेगवेगळे दस्तऐवज जोडले आहे पिवळे पांढरे राशन कार्ड व उत्पन्नाचे दाखले.

पुढील महिन्याची तपासणी Ladki bahin yojana

जुलै महिन्यापासून व ऑगस्ट महिन्यापासून उत्पन्नाच्या आधारे लाभार्थ्यांची तपासणी सुरू होणार आहे. त्यावेळी ज्यांनी चुकीचे दस्तऐवज जोडलेल्या आहे. व त्यांचे उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त आहे योजनेतून वगळले जाणार आहे.

या चार चाकी वाहनांची तपासणी फेब्रुवारी महिन्यापासून सुरू झालेली आहे तपासणी आता अंतिम टप्प्यात आहे. ज्याच्याकडे चार चा किंवा नाही त्यांचे नाव यादीतून काढल्या जाणार आहे.

डीबीटी स्थिती तपासा Ladki bahin yojana

अनेक लाभार्थ्यांना मे व एप्रिलचे हप्ते अजूनही मिळाले नाही आपली डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर स्थिती तपासणे. कारण डीबीटी प्रक्रिया नसल्यामुळे सुमारे पाच लाख लाभार्थ्यांना वगळले गेले आहे. पुढील हप्ता मिळण्यासाठी डीबीटी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

बारावा हप्ता कधी मिळणार Ladki bahin yojana

बारावा

बारावा हप्ता कधी वाटप होणार आहे याबाबत अजूनही अधिकृत घोषणा झालेली नाही कोणतेही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी व अधिकाऱ्यांनी या संदर्भात काही स्पष्ट केलेले नाही मात्र शाळा सुरू झाल्यामुळे व शैक्षणिक खर्चाच्या गरजेमुळे 15 जून पर्यंत हप्ता मिळावा अशी मागणी केलेली आहे.

वित्तीय वर्षाचा प्रभाव

मार्च एप्रिल महिन्यात वित्तीय वर्ष संपणार आयकर विभागाकडून डेटा घेण्याची सुरू झालेली आहे. एप्रिल व मे महिन्यामध्ये ही मंजुरी मिळालेली नसली तरी आता जून महिन्यात मिळालेली आहे. मात्र डेटा मिळण्यास अजूनही काही आठवडे लागणार आहे.

kE वायसी प्रक्रिया

लाडकी बहीण योजनेला एक वर्ष पूर्ण होता.KYC ( नो यो कस्टमर) प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत लाभार्थ्याची संपूर्ण तपासणी केली जात आहे. त्यामध्ये उत्पन्न, मालमत्ता, राशन कार्डाचा प्रकार इत्यादी सर्व बाबींचा समावेश असणार आहे.

शिक्षण क्षेत्रातील गरजा

शाळा सुरू झाल्यामुळे पुस्तके , वह्या, गणवेश,व फी भरण्यासाठी पैशांची गरज असते. यामुळे लाभार्थी महिलांना लवकरात लवकर जून महिन्याचा हप्ता मिळावा अशी अपेक्षा आहे. सरकारकडे याबाबत मागणी करण्यात आली आहे

लाडकी बहिण योजनेचा बारावा हप्ता मिळण्याची अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे. अधिकृत घोषणा करणे योग्य ठरल्यावर पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात स्पष्टता मिळण्याची शक्यता. महाराष्ट्र राज्यातील महिलांनी योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *