Ladki bahin yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व महिलांसाठी सरकारने केवायसीवर होईल. आणि योजनेतील गैरप्रकार काढता येईल.

e-Kyc करण्याची अंतिम मुदत Ladki Bahin Yojana
त्यांनी दिलेला परिपत्रकांनुसर लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्याच्या आत e-kyc प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.ही प्रक्रिया ऑनलाइन किंवा अधिकृत वेबसाईटवर केली तरी चालेल.
आवश्यक कागदपत्र Ladki Bahin Yojana
आधार कार्ड ,रेशन कार्ड ,उत्पन्न दाखला, नाव ,वय ,पत्ता या संदर्भाची माहिती अर्ज भरताना जी कागदपत्रे पडताळणी दिली होती. तीच पुरवणी गरजेचे आहे.
e-kyc न केल्यास काय होईल? Ladki Bahin Yojana
योजनेचा लाभार्थी महिलांनी e-kyc प्रक्रिया पूर्ण केली नाही. तर त्यांना लाभ बंद केला जाऊ शकतो. याचा अर्थ जर मिळणारी मदत जसं की 1500 रुपये दिले नाही. ही बातमी अतिशय घरी आहे. लाडक्या बहिणींनो सर्वांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. नाहीतर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. त्वरित केवायसी प्रक्रिया पूर्ण करा. म्हणजेच तुम्हाला लाभ मिळेल.