हे 2 कागदपत्रे असतील, तरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार लाभ सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय! Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र माहिती सरकारची सर्वात लोकप्रिय योजना ठरलेली लाडकी बहिण योजने संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट आलेली आहे. विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात महायुती या योजनेतील रक्कम पंधराशे रुपये आणि 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महिला लाभार्थ्यांना आता एक विषय रुपये कधीपासून मिळणार यांचे वेध लागले.याबाबत महिला बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे आणि विधानसभा अत्यंत महत्त्वाची माहिती दिली.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana

2100 च्या घोषणेवर सभागृहातील स्पष्टीकरण Ladki Bahin Yojana

आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देण्यात महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे या रकमेबद्दल स्पष्टीकरण दिले. राज्याचे मुख्यमंत्री एक विषयाची कोणती अधिकृत घोषणा केली नाही .त्यांनी सांगितलं सरकार एकदा योजना जाहीर करते तेव्हाच जाहीरनामा पाच वर्षाचा असतो .अर्थसंकल्प याबाबत निर्णय घेतले जाई. मात्र, सध्या एकवीसशे रुपय कोणतीही घोषणा झालेली नाही.त्यामुळे लाडक्या बहिणींना एक वीस रुपये मिळण्याची वाट पहावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्व पात्र लाडका बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात पंधराशे दोन महिन्याचे तीन हजार रुपये दिनपूर्व मिळणार आहे.

योजनेच्या नुकसान मध्ये कोणती बदल नाही

आदिती तटकरे यांनी सभागृहात सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट असलेल्या निकषांमध्ये कोणती प्रकारचे बदल करण्यात आले नाह. सर्व पूर्ण प्रक्रिया कार्यरत निष्कर्षानुसार पार पडत आहे.

योजनेच्या अटी व शर्तीनुसार अर्जाची छाननी नियंत्रण चालणारी प्रक्रिय लाभार्थी महिला निष्कर्षांमध्ये पुरत नाही.त्यांना योजनेचा आर्थिक लाभ न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. योजना अंतर्गत दोन कोटी 63 लागतील महिलांनी अर्ज नोंदणी केल्या असून त्यापैकी सध्या स्थिती दोन कोटी ५२ लाख महिला पात्र ठरली आहे.

लाभार्थी संख्या नियमित बदल्याचे कारण Ladki Bahin Yojana

योजनेचा निकषानुसार लाडकी बहीण योजनेचा 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. यामुळे लाभार्थ्यांच्या संख्येत नियमित बदल होत असतो. सध्या सुमारे 1.20 लाख महिलांनी वयोमर्यादा 65 वर्ष त्यात योजनेत बदल त्यामुळे दर महिन्याला वयाची 65 वर्ष पूर्ण करणाऱ्या महिलांना लाभ बंद.

पंधराशे ऐवजी 2100 रुपये मिळण्याची तुम्हाला दोन कागदपत्रे आवश्यक आहे .महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याचा दाखला. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांचे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *