Ladki Bahin yojana:सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे पण अजूनही लाडक्या बहिणींचा बँक खात्यात ऑगस्ट महिन्याचा हप्ता पूर्णपणे जमा झालेला नसून ,महिलांमध्ये प्रश्न आहे की ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी मिळणार अशी चर्चा आहे.की हप्त्याची घोषणा आज किंवा उद्या होऊ शकणार आहे. सरकारकडून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा करण्यात गेले जातात.त्यामुळे गौरी पूजनाचा आसपास पैसे मिळण्याची शक्यता होती पण मिळालेच नाही.

यामुळे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित मिळतील का असा प्रश्नही विचारला जात आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता सप्टेंबर महिन्यात दिला गेला तर दोन्ही महिन्याचे मिळून तीन हजार रुपये एकत्रित जमा होणार आहे .मात्र, अजून अधिक घोषणा झालेली नाही पण मंत्री अदिती तटकरे लवकरच याबाबत अशी शक्यता वर्तवणार आहे.
या योजनेची अजून एक मोठी बातमी म्हणजे आतापर्यंत 26 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असून ,कारण आता महिलांचे नियोजन पालन करताना योजनेचा लाभ घेता होत्या .आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्जाची तपासणी करत आहे. ज्या महिला या योजनेत पात्र ठरतील त्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.
या योजनेत सामील होण्यासाठी काही अटी आहे.महिला मध्य प्रदेश रहिवासी त्यांचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे .विवाहित,अविवाहित, घटस्फोटीत महिला या योजनेत पात्र आहे. तसेच त्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे. त्याच महिला या योजनेत पात्र असणार आहे.
तुम्ही अर्जाची स्थिती दोन पद्धतीने तपासू शकता.पहिले म्हणजे अधिकृत वेबसाईटवर जाऊन किंवा मोबाईल नंबर पासवर्ड वापरून लॉगिन करा त्यानंतर रजाची स्थिती मंजूर यादीवर क्लिक करा. दुसरे म्हणजे नारी शक्ती दूत ॲप वरून हे डाऊनलोड करता येते.ॲप मध्ये लॉगिन करून अर्ज क्रमांक आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून अर्जाची माहिती पाहता येणार आहे.
अर्ज तपासताना तुमच्याकडे अर्ज क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर असणे खूपच महत्त्वाचे आहे.लवकर करा हे काम आणि या योजनेचा लाभ घ्या .