लाडकी बहिण योजनेचा 13 हफ्ता रक्षाबंधनच्या मुहूर्तावर आणि या लाडक्या बहिणींना विशेष गिफ्ट सुद्धा मिळणार ! Ladki bahin yojana

Ladki bahin yojana:महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना एक मोठा आधार ठरली आहे .आता या योजनेचा 13 त्यानंतर तेरावा हप्ता लवकर पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.याविषयी हा हप्ता रक्षाबंधनच्या खास मुहूर्तावर म्हणजेच 9 ऑगस्ट 2025 रोजी वितरीत केला जाणार आहे.

Ladki Bahin yojana
Ladki Bahin yojana

महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना सणासुदीच्या काळात मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. हा निर्णय महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण,सोबतच त्यांच्या आयुष्यात आनंदाच आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे.

योजनेचा उद्देश व सामाजिक परिणाम Ladki bahin yojana

लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील गरीब आणि गरजू महिलांच्या दर महिन्याला पंधराशे रुपये देते.21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळू शकतो.आतापर्यंत 2. 41 कोटी महिलांनी या योजनेचा फायदा घेतलेला असून ,योजना मुख्य उद्देश म्हणजे महिलांना ती स्वतंत्र देणे. आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. अनेक महिलांना पैशांचा उपयोग स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा घरातील महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी करता येणार आहे.रक्षाबंधनच्या दिवशी आता मिळाल्याने महिलांना संघ उत्सवात साजरा करण्यासाठी आर्थिक बंदी आहे.

हप्त्याच्या तारखेतील बदल 9 ऑगस्टला मिळणार पैसे Ladki bahin yojana

जुलै महिन्याचा हप्ता आधी सहा ऑगस्टला जमा होण्याची शक्यता होती. परंतु आता रक्षाबंधन निमित्त तो नऊ ऑगस्टला थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे.यासाठी सरकारने 2.984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.यामुळे जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनला विशेष भेट म्हणून देण्यात येणार आहे. लक्षात ठेवा की ,जुलै आणि ऑगस्ट एकत्रित मिळणार असल्याची अफवा पूर्णपणे चुकीची आहे.सरकारकडून स्पष्ट झाले आहे ,की नऊ ऑगस्टला फक्त जुलै महिन्याचा हप्ता वितरित केला जाणार आहे.

योजनेसाठी पात्रता निकष Ladki bahin yojana

वय:अर्ज करणाऱ्या महिलेचे वय 21 ते 65 वर्षाच्या दरम्यान असावे. उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावे, बँक खाते आधार कार्ड असणे आवश्यक आहे.निवास महिला वैद्यकीय स्थिती: विवाहित ,विधवा ,घटस्फोटीत ,अविवाहित महिलांना अर्ज करता येणार आहे.

अर्ज कसा करावा Ladki bahin yojana

तुम्ही अजून या योजनेत लाभ घेत नसलास, तर अर्ज करणे खूप सोपे आहे.तुम्ही ऑनलाईन किंवा जवळचा सेतू केंद्रा जाऊन, अर्ज करू शकता.अर्जासोबत आधार कार्ड ,बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. तुम्ही जर या योजनेत पात्र ठरला तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *