लाडक्या बहिणीच्या खात्यात एकत्र जमा होणार 3000 रुपये,यादिवशी!Ladki bahin yojana

Ladki bahin yojana:महाराष्ट्रातील लाखो गरजू महिलांना आर्थिक सहाय्य देतेय. लाडकी बहिण योजना ही महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी स्कीम आहे.21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देते.ही योजना 2024 मध्ये सुरू झाली. महराष्ट्रातील सुमारे 2 कोटी 53 लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतो.पैसे त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी किती उपयुक्त ठरतो. पण आत्ता जुलै_ऑगस्टचा हप्ता लाडक्या बहिणी जुलै_ ऑगस्ट हप्ता एकत्र येणार.

Ladki bahin yojana
Ladki bahin yojana

जुलै _ऑगस्टचा एकत्रित येणार Ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलैचा हप्ता कधी मिळणार यादीची उत्सुकता आहे.जुलै व ऑगस्ट हप्ता एकत्र येनार 3000 रुपये खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.हे पैसे रखाबंधनाचा आसपास म्हणजे 9 ऑगस्ट 2025 रोजी येऊ शकता. सरकारने गेल्या वर्षी सणासुदीचा असे पैसे जमा केले होते.यंदा तसंच होण्याची शक्यता आहे.महिलांसाठी एक छान गिफ्ट ठरेल, रक्षाबंधनाच्या दिवशी 3000 रुपये मिळाले,सण जोरदार साजरा होइल.

पण हे नक्की नाही.कारण अधिकृत घोषणा अजून झालेली नाही.रिपोर्ट्स सांगतात ,की जुलैचा हप्ता महिन्याचा शेवटी व ऑगस्ट पहिल्या आठवड्यात येऊ शकता. सरकारच्या योजनेमध्ये कधी- कधी बदल होता.

पात्रता निकष आणि कोणाला मिळणार नाही हप्ता Ladki bahin yojana

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी eligibility criteria आहे. जे तुम्ही पूर्ण केले पाहिजे उदा. महिलांचे वय 21 ते 65 वर्ष दरम्यान असावे,असं कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखान पेक्षा कमी असणे, घरात चारचाकी वाहन नसावे,सरकारी नोकरीला असलेल्या महिलांना किंवा आयकर भरणाऱ्या हा लाभ मिळत नाही . सरकारने अलीकडेच सुमारे दहा लाख महिलांना अपात्र ठरला आहे.

हप्ता वाढण्याची शक्यता आणि भविष्य Ladki bahin yojana

आणखी एक गोष्ट म्हणजे सरकारने निवडणुकीत हप्ता 1500 रुपयावरून 2100 रुपये करायचे वचन दिले होते, हे बदल मार्च_ एप्रिल 2025 पासून लागू शकता. असं काही रिपोर्ट सांगतात. पण सध्या पंधरा हजार रुपये मिळत आहे .योजनेचा बजेटमध्ये 36 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे.त्यामुळे ती चालू राहणार आहे.

आतापर्यंत योजनेचा 11 हप्त्याद्वारे 16,500 रुपये वितरित झाले आहे. हे पाहता महिलांच्या आर्थिक l योजना खूपच महत्त्वाची आहे जर तुम्हाला काही शंका असेल तर सेतू केंद्रात जाऊन चौकशी करू शकता तुम्ही जरी आहे योजनेत पात्र ठरला तर योजनेचा लाभ घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *