रक्षाबंधनाला लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट शासनाने केली अचानक घोषणा!Ladki Bahin yojana

Ladki Bahin yojana: महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024 पासून सुरु करण्यात आली आहे.

Ladki Bahin yojana
Ladki Bahin yojana

योजना एक मोठा आधार ठरलेला आहे. महिलांच्या खात्यात दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होता. आता जुलै ऑगस्ट 2025 चे हप्ते एकत्रित मिळणाऱ्या याकडे सर्वांचे लक्ष आहे. विशेष रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर तीन हजार रुपयांची मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रक्षाबंधनच्या आधी मिळणार तीन हजार रुपये Ladki Bahin yojana

जुलै महिना संपायला आला असून महिलांना अजूनही या महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे सध्या चर्चा आहे की जुलै ऑगस्ट 2025 दोन्ही महिन्याचे आप्पे एकत्रित म्हणजे तीन हजार रुपये 9 ऑक्टोबरच्या रक्षाबंधनच्या आधी जमा होणार आहे. गेल्या वर्षी 2024 देखील 17 ऑगस्ट रोजी एकत्रित आता जमा झालेला होता त्यामुळे यंदाही अशी शक्यता आहे सरकार रक्षाबंधनच्या पूर्ण श्रद्धेला महिलांना आनंदाची भेट म्हणून रक्कमत्यांच्या ट्रान्सफर करू शकते.

सरकारची अधिकृत घोषणा अद्याप प्रलंबित Ladki Bahin yojana

सूत्रांच्या माहिती अनुसार रक्कम 9 ऑगस्ट 2025 किंवा त्यापूर्वी जमावण्याची शक्यता आहे.मात्र,राज्य सरकारकडून कोणती अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. मात्र,सणासुदीच्या काळात महिलांना हप्ता दिला जाईल, असल्याचे पूर्ण अनुभवावरून अशी शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्या महिलांना हप्ता मिळणार नाही Ladki Bahin yojana

लाडकी बहिण योजनेसाठी पात्रता निकष निश्चित करण्यात आली आहे.खालील महिलांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही. ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे. चारचाकी वाहन नाही.त्या महिलांचे लाभ बंद होणार आहे. महिला आयकर भारतात सरकारी नोकरी असलेल्या महिला पीएम किसान किंवा नमो शेतकरी सन्माननीय योजनेचा लाभार्थी असल्याच्या महिला फक्त 500रुपये मिळणार आहे.

हप्ता 2100 रुपये होणार Ladki Bahin yojana

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुती सरकारने त्यामध्ये वाढ करून एक विषय रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु ही वाढ अमलात आलेली नाही. सूत्रानुसार मार्च किंवा एप्रिल 2025 पासून शक्यता होती. सध्या स्थितीत महिलांना दर महिना पंधराशे रुपये दिला जात आहे.2025- 26 चा अर्थ संकल्पना त्या योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

योजनेचा फायदा किती महिलांना Ladki Bahin yojana

सध्या महाराष्ट्रातील सुमारे दोन कोटी ५३ लाख महिलांना लाडकीचा फायदा होता. आतापर्यंत प्रत्येक 16,500 रुपये रक्कम वितरित करण्यात आली आहे. महिलांनी पैशातून शिक्षण, व्यवसाय गरजांसाठी वापर केल्याचे दिसून आलेले आहे.

सरकारकडून लवकर लाभार्थ्यांची पात्रता पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे अपात्र महिलांना योजनेच्या यादीतून वगळले जाणार आहे

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *