Ladki Bahin yojana:महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळालेला नाही.अगस्टच्या पाच तारखेपर्यंत हप्ता मिळेल,अशी माहिती सरकारने जाहीर केले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला सुरुवात केलेली होती. योजनेद्वारे महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. मात्र, आता योजनेला जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालाच नाही. हा लाभ कधी मिळणार याच्याकडे सर्वांचे लक्ष आहे.आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्या महिन्याच्या आखेरपर्यंत किंवा ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपर्यंत लाडक्या बहिनींना लाभ दिला जाईल,अशी माहिती समोर आलेली आहे.
जुलै महिन्याचे पैसे कधी मिळणार?Ladki Bahin yojana
राज्य सरकारने गेल्या वर्षी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात. गेल्यावर्षी सुरू झालेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. महिलांच्या अखेरपर्यंत किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या पाच तारखेपर्यंत मिळेल ,अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणीचे एक प्रकारचे मासिक वेतनच असून, ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा अगस्टच्या पाच तारखेपर्यंत देण्याची नियोजन करण्यात आलेले असून,एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलेले आहे.
राज्यातील दोन कोटी, 34 लाख बहिणींना लाभ Ladki Bahin yojana
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्यावर्षी लाडकी व योजना सुरू केलेली होती.जून महिन्यात योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. योजनेला पहिले राज्यातील 2 कोटी 34 लाख महिलांना लाभ मिळाला होता. त्यानंतर संख्या कमी जास्त होत गेली.मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींला लाभार्थी महिलांच्या संख्या कमी करण्याची त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला होता. मात्र,स्थानिक राज्य संस्थांच्या आगामी निवडणुका लक्षात घेता. सरकारने सुद्धा ही प्रक्रिया थांबवली आहे. अशी माहिती महिला बालकल्याण विभागाचा सूत्रांनी दिलेली आहे.
योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील मंजूर अर्जदार महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक लाभ दिला जातो. सध्या राज्यात दोन कोटी 34 लाभार्थी आहे.योजनेमुळे राज्याच्या तिजोरीचा वर्षाला सुमारे 50 हजार आईकोटी रुपयांचा बोजा पडतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर योजनेतील कर्जांची छाननी करून अपात्र महिलांना वगळण्यात जाईल. अशी घोषणा सरकारने केलेली आहे.
छाननी प्रक्रिया सध्या स्थगित Ladki Bahin yojana
यासाठी प्राप्तीकरण भरणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा डेटा केंद्रीय अर्थत्याकडून राज्य सरकारने मागविला होता. डेटा मिळाल्यावर अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांची छाननीची शक्यता आहे.मात्र,आगामी महापालिका ,नगरपालिका,नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समित्या निवडणुका विचारात घेता श्री छाननी प्रक्रिया सध्या स्थगित करण्यात आलेली आहे निवडणूक या संपेपर्यंत नोंदणी केलेल्या सर्व महिलांना लाभ दिला जाईल त्यानंतरच सरकार छाननी बाबत पुढील पावले उचलणार अशी अपेक्षा आहे. योजनेत पात्र असलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे.