Ladki bahin yojana:लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या खूपच चांगली योजना आहे.योजनेमुळे अनेक महिला दर महिन्याला थेट पंधराशे रुपये मिळत आहे. पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होता. पैशांचा उपयोग महिला खर्चासाठी स्वतःच्या गरजेसाठी करू शकत आहे.योजना सुरू करण्यामागचा उद्देश म्हणजेच महिलांना आर्थिक मदत देणे. स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणे हा आहे.

सरकारने सांगितले आहे ,की जुलै 2025 मध्ये 13 वा हप्ता 24 तारखेला जमा होऊ शकणार आहे. पण कधी कधी थोडा उशीर होतो. त्यामुळे जर पैसे त्यादिवशी नाही,आले तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येण्याची शक्यता असणार आहे.
योजना सगळ्यात महिलांसाठी नाही,तर नियम आहे जसं की-Ladki bahin yojana
महिला महाराष्ट्रातल्या रहिवासी असणे आवश्यक आहे. महिलांचे वय 18 ते 65 वर्षे दरम्यान असावे. महिला आयकर भारत नसावी.कुटुंबाचे उत्पन्न वर्षाला 2.5 लाखापेक्षा कमी असावे. आधार कार्ड बँक खातेशी जोडलेले असावे, बँक खाते DBT साठी चालू असणे आवश्यक आहे.
कधी महिलांना मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळत नाही .अशा महिलांना आता जुलै महिन्याच्या मागील आठवड्यात पैसे एकत्र मिळणार आहे. दोन्ही हप्ते मिळाले नाही ,तर ₹4500 मिळू शकतात . एकाच हप्ता असेल तर,3000 मिळू शकता.
तुमचे नाव यादीत आहे,की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या गाव वार्ड किंवा शहराच्या वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.नारीशक्ती मोबाईल ॲपमध्येसुद्धा माहिती मिळत आहे. जवळच्या CSC केंद्रावर जाऊन सुद्धा यादी पाहता येणार आहे.
13 व्याप्त्यासमोर दोन कोटी 47 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहे. काही महिलांचे अर्ज चुकीचे असल्यामुळे त्यांना पैसे मिळत नाही. त्यामुळे यादीत आपले नाव आहे. का हे नीट तपासणी आवश्यक आहे.योजना योजना खूपच उपयोगी आहे.त्यामुळे ज्या महिलांना पात्र आहे.त्या महिलांना वेळेवर सगळी माहिती तपासावी आपले पैसे मिळाले की नाही हे आवश्यक पाहणे.