Ladki bahin yojana:लाडकी बहिण योजनेचा जुलै महिन्याचा म्हणजेच तेरावा आता कधी मिळणार याची महिलांना खूप उत्सुकता आहे.

योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालेल्या असून,अजूनही अनेक महिलांना बारावा हप्ता मिळालेल्या नाही. त्यामुळे त्यांची चिंता वाढली ,असून सरकारने काही नवीन नियम लागू केलेले आहे. निर्णय घेतलेल्या असून ज्यांच्या परिणाम अनेक लाभार्थ्यांवर होत आहे.
सरकारने नवीन नोंदणी तात्पुरती बंद केली आहे. राज्यभरातील 80,000 पेक्षा जास्त महिलांचा लाभ बंद केलेले आहे. त्यामुळे अनेक पात्र महिलांना धक्का बसलेला आहे.काही महिलांना त्यांच्या खात्यात पैसे आले नाही, व त्यांना खूप नाराजी वाटत आहे.
आता सरकारने अर्जाची कठोर तपासणी सुरू केलेली आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जास्त असल्यास चार चाकी वाहन असेल, कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीला असेल, महिलांच्या अर्ज रद्द करण्यात आलेले आहे.त्यामुळे अनेक महिलांना हप्ता मिळणे थांबले आहे.
महिलांनी सरकारवर नाराज की व्यक्त केलेली असून म्हणणे आहे,की त्यांचे कागद व्यवस्थित असूनही आपला लाभ मिळत नाही. काहींचे उत्पन्न कमी असूनही वाहन नसतानाही त्यांचा हप्ता बंद झालेला आहे.यामुळे महिलांमध्ये निराशा आहे.
आता सगळ्यांचा नजरा रक्षाबंधनकडे आहे. रक्षाबंधन 9 ऑगस्ट रोजी आहे. मागील वर्षी जुलै व ऑगस्टचे दोन हप्ते एकत्रित दिले गेले होते. महिलांची अपेक्षा आहे, की यावर्षी दोन्ही योजनेचे एकत्र पैसे मिळतील, नागपंचमी 29 जुलै रोजी आहे.पण त्या दिवशी हप्ता मिळण्याची शक्यता कमी आहे.
योजनेला एक वर्ष पूर्ण झालेले असून,अजूनही अनेक समस्या आहे.महिलांची मागणी आहे,की सरकारने हप्ते वेळेवर द्यावे.जे वचन दिलेल्या पूर्ण कराव्या आता महिलांना वाढीव रकमेचेही अपेक्षा आहे.पण सर्वात आधी नियमित हप्ते मिळणे महत्त्वाचे आहे.