Ladaki Bahin Yojana : राज्य शासनाकडून महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्रित हप्ता मिळण्याची शक्यता आहे.
सरकारकडून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना 1500 रु दिले जातात. एप्रिल महिना संपूनही महिलांना हप्ता मिळालेला नाही. महिलांमध्ये नाराजी पसरली मीडिया रिपोर्टनुसार मे महिन्यात दोन्ही हप्ते एकूण 3000 हजार रु लाभार्थ्याच्या खात्यात जमा होतील. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे हप्ते एकत्रित देण्यात आले.

बालविकास मंत्री आदिती तटकरे या संदर्भात घोषणा करणार तांत्रिक कारणांमुळे हप्त्याच्या वाटपात विलंब झाले. सरकारने वेळोवेळी सांगितले पात्र महिलांना नियमित स्वरूपात रक्कम देता येईल.
लाडकी बहीण Ladaki Bahin Yojana
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै 2024 पासून राबवली जात आहे. योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांना स्वावलंबी बनवले. महिलांना ₹1500 आर्थिक मदत दिली जाते .
Ladaki Bahin Yojana कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळतो सध्या सुमारे 2 कोटी 47 लाख महिलांना लाभ दिला जातो. योजनेसाठी पात्र महिला आतापर्यंत 9 हप्ते वितरित केले.
हे पैसे महिलांच्या स्वातंत्र्य गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आर्थिक स्वातंत्र्य देण्यासाठी उद्देशित आहे. एप्रिल 2025 चा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार 14 लाख नवीन महिला योजनेत सामील झाल्या आहे.
वाढते आकडे दर्शवतात लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहे.
१. आधार कार्ड
२. महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
३. जन्माचा दाखला रेशन कार्ड मतदान कार्ड.
४ कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला
५. बँक खात्याचे तपशील
नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होते
सरकारने 2025 मध्ये नवीन नोंदणीसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा विचार केला आहे. योजनेत पैसे वेळेवर मिळावे सरकार याकडे लक्ष देत आहे.
योजनेच्या पुढील टप्प्यात लाभार्थ्यांना समाविष्ट करण्याचे व रक्कम वाढ करण्याचे ठरवले योजनेचे भ
भविष्य उज्वल दिसत आहे.
Ladaki Bahin Yojana दर महिना 2,100 रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळत आहे. राज्य सरकारने या योजनेची अंमलबजावणी साठी विविध पावले उचलले आहे. योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतील याची खात्री केली
यामुळे अधिकाधिक महिलांना लाभ मिळेल त्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा होईल. सरकारच्या लोकप्रियेत वाढ झालेली आहे. महिलांना मिळालेला या पाठिंब्यामुळे त्यांचे जीवनमानात सुधारणा होत आहे.