Ladaki Bahin Installment: लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. लाडकी बहिण योजना महाराष्ट्र सरकारची खास योजना आहेत. लाडकी बहिण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केली होती. योजनेतून सरकार महिलांना दर महिन्याला1500 पंधराशे रुपये बँक खात्यात पाठवत असते महाराष्ट्रातील महिला योजनेचा लाभ घेतात. ज्या महिला योजनेचा लाभ घेतात. त्या महिलांना लाभार्थी म्हटले जाते. योजनेचे पैसे 10 वेळा महिलांच्या खात्यावर आले आहेत.

मे महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे. Ladaki Bahin Installment
एप्रिल महिन्याचा दहावा हप्ता 2 मे 2025 रोजी आलेला होता. महिलांना उत्सुकता लागली आहे. मे महिन्याचे पैसे अकरावा हप्ता कधी येऊ शकतो.
बातम्यांनुसार, मे महिन्याचे पैसे मे महिन्यात येतील आज तारीख 16 मे 2025 आहे. पुढच्या पंधरा दिवसात म्हणजेच महिन्याच्या शेवटी महिलांच्या खात्यात पैसे येणार आहे.
या लाडक्या बहीणींना मे च्या हपत्याचे 1500 रुपये नही मिळणार,यादीत नाव बघा.!
पैसे कधी येणार Ladaki Bahin Installment
महिलांच्या खात्यात पैसे तिसऱ्या व चौथ्या आठवड्यात, 30 मेच्या आत येण्याची शक्यता आहे. पूर्वीचे हप्ते महिन्याच्या शेवटीच आले म्हणून या महिन्यातही तसंच होईल, मे महिन्याचे पैसे शेवटच्या आठवड्या मध्येच येण्याची शक्यता वाटते.
अधिकृत घोषणाLadaki Bahin Installment
सरकारने नेमकी तारीख सांगितलेली नाही.
लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे याबाबत माहिती देणार आहे.
लाडक्या बहीणींसाठी सरकारचे पुढचे पाऊल,आता मिळणार 40,000 रुपये.!
अल्प महिला काहीं नोंद करून पैसे मिळाले नाही