शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजनेतून 25 हजार कोटी रुपयांची तरतूद लाभांचे पैसे थेट खात्यात जमा होणार!Krushi samruddhi yojana

Krushi samruddhi yojana :शेतकऱ्यांना हवामान बदलाच्या संकटातून बाहेर काढून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वाकांक्षी योजनाची घोषणा केली आहे.

Krushi samruddhi yojana
Krushi samruddhi yojana

कृषी समृद्धी असे नाव असलेल्या योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात तब्बल 25 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक केली जाणार आहे. योजनेचा निधी थेट लाभ हस्तांतरण DBT पद्धतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून, 2025-26 पासून तिची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

पीक योजनेतील मोठ्या प्रमाणावर होणारा गैरप्रकारांमुळे अनेक शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत होती.त्यात सुधारणा करून नवीन पिक योजना राज्य शासनाने लागू केलेली आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी व शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी कृषी समृद्धी योजना आता राबविण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकरी वर्गांना मोठा फायदा होत आहे.

राज्यातील कृषी क्षेत्राच्या विकासासाठी व शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही कृषी समृद्धी योजना राबवली जात आहे. हवामान बदल भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा व नव्या तंत्रज्ञानाचा प्रसार या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.

योजनेअंतर्गत शेतकरी समूह किंवा गटांना एकत्रितपणे शेतीसाठी प्रोत्साहित केले जाते.गट शेतीमुळे इनपुट खर्चात बचत होते.संकलन प्रक्रियेसाठी मोठी मदत होते.मार्केटिंग व बोर्डिंगसाठी एक धोरण तयार केले जाते.बागायती व उत्पादनासाठी निधी व मार्गदर्शन मिळते.ज्यामध्ये आधुनिक साधने सिंचन सुविधा इत्यादींवर भर दिला जातो. पारदर्शक प्रणाली काटेकोर अंमलबजावणीत व अनुदान देत,शेतकऱ्यांच्या खात्यात मिळून देणे या योजनेचे वैशिष्ट्य आहे.

अनुदानाची तरतूद काय? Krushi samruddhi yojana

योजनेअंतर्गत भांडवली गुंतवणूक सिंचन यांत्रिकीकरण सुरक्षित शेती पॉलिसी हाऊस मिल्किंग प्रक्रिया मूल्य साखळी विकास यासाठी अनुदानाची तरतूद केली जाते.विमा संरक्षणासाठी शेतकऱ्यांकडून दोन टक्के1.5 टक्के पाच टक्के प्रीमियर आकारले जात आहे. बाकी किंमत शासनाकडून भरली जात आहे.पिकांच्या क्लस्टर लिस्ट मध्ये सहभागी शेती गटांना प्रमुख प्राधान्य मिळत आहे.

लाभार्थी शेतकरी कोण?Krushi samruddhi yojana

जमीन शेतकरी गट शेती करणे शेतकरी उत्पादक कंपन्या व संघ यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.केंद्र शासनाच्या निष्कर्षानुसार पात्र असलेल्या सर्व लहान मध्य मोठे शेतकरी सर्व गटांची सदस्या स्वीकारणे शेतकरी लाभार्थ्याची घेऊ शकता. तुम्ही जर या योजनेत पात्र असाल तर योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *