शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता सर्व शेतकऱ्यांना कृषी यंत्रणे होणार स्वस्त!Krushi sahitya subsidy

Krushi sahitya subsidy : देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा केंद्र सरकारने एक येथे निर्णय घेण्यात आहे. आता ट्रॅक्टर सर्व प्रकारच्या कृषी यंत्र कीकरणावर जीएसटी 18% आणि वरून थेट पाच टक्के करण्यात आलेली आहे.केंद्र कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराज सिंग चव्हाण यांनी ही घोषणा केली . महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतीला उत्पादन खर्च मिळतो. मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत. ज्यामुळे उत्पन्न सुद्धा वाढण्यात मदत होते.

Krushi sahitya subsidy
Krushi sahitya subsidy

निर्णयाचे महत्त्व आणि फायदाRation online

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी सांगितलं की हा निर्णय कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेला ,आधुनिक शेतीसाठी यंत्रे आवश्यक आहे. त्याचा किमतीत कमी झाल्याने शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होतात. हा नवीन जीएसटी जर येत्या 22 सप्टेंबर पासून देशभरात लागू राहणार आहे. या आधीच कृषी यांत्रिकीकरण 12% ते 18% असा वेगवेगळ्या जीएसटी होता. आता सर्व यंत्रांसाठी सरसकट पाच टक्के करण्यात आलेला आहे.

यंत्राच्या खरेदीवर मोठी बचत Ration online

या जीएसटी कपातीमुळे शेतकऱ्यांना कृषी यंत्र या परी करताना हजारो ते लाखो रुपयांची थेट बचत होणार कृषीमंत्र्यांनी उदाहरणार्थ दिले. ट्रॅक्टर ट्रॅक्टरचा करिधोर सुमारे 41,000 ते 63,000 पर्यंतची बचत होईल. ड्रॉप रिपेअर सुमारे 21 8 75 सुपर सीटवर सोळाशे 875 आणि रोटरवर 7,812 ची बचत होईल याशिवाय बात लागवण यंत्र पावर डूलर पंप यासारख्या सर्व लहान मोठ्या कृषी यंत्र कीकरणांच्या किमतीत कमी होणार आहे.

उत्पादन खर्च सुद्धा कमी होण्यास मदतRation online

या निर्णयाचा फायदा केवळ यंत्रे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच नाही चर्चा शेतकऱ्यांकडे स्वतःची यंत्र नाही त्यांनाही होणार आहे. अनेक शेतकरी कष्टमर सेंटर मधून थोड्या भाड्याने यंत्र घेतात आणि कमी किमतीची यंत्रे खरेदी करू शकतील. त्यामुळे शेतकऱ्यांकडून आकाराने भांडवला ही कमी होण्याची शक्यता असते. एकंदरीत केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतीत आधुनिक यंत्रांचा वापर वाढेल. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी होईल त्याचप्रमाणे उत्पन्न वाढेल. त्यामुळे कृषी क्षेत्रात विकासाला मोठी गती मिळेल. या योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *