शेतकऱ्यांना सरकार देणार सोयाबीन बियाण्यावर 100% अनुदान मोफत उपलब्ध: Krushi anudan Yojana

Krushi anudan Yojana :राष्ट्रीय खाद्यतेल अभिनयअंतर्गत गळीतधान्य योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान मोफत सोयाबीन बियाणे उपलब्ध आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीडी पोर्टलवर अर्ज सादर करू शकता.

Krushi anudan Yojana
Krushi anudan Yojana

पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास अनिवार्य आहे. कृषी विभागाचा योजनेचा लाभ घेताना ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करणे बंधनकारक असू शकते. अर्ज मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना पाच वर्षाच्या आतील बियाणे तालुका स्तरावरील डिलरकडे उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना सहजपणे बियाणे प्राप्त होतात.

एका हेक्टर साठी बियाणे Krushi anudan Yojana

योजनेचा लाभ किमान 20 आर्थिक कमळ एक हेक्टर क्षेत्रासाठी घेतला जाणार आहे. बीबीएफ, रुंद ,वरंबा ,सरी, टोक अशा पद्धतीने लागवणी करताना एकरी 22 किलो एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त दोन बॅगांचा लाभ दिला जाईल.

योजनेसाठी अशी होणार निवड Krushi anudan Yojana

पीक प्रात्याक्षिकाची अंबलबजावणी करताना शेतकरी निवड सर्वसाधारणपणे 75 टक्के अनुसूचित जाती 17 टक्के अनुसूचित जाती आठ टक्के याप्रमाणे या लाभार्थ्यांपैकी तीस टक्के महिलांची निवड करता येणार आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर वैयक्तिक संदेश प्राप्त होणार आहे. पाच दिवसांच्या आत बियाण्याचे उचल करावी लागेल.

बियाण्यांवर 100% अनुदान आत्ताच करा अर्ज सविस्तर माहिती इथे बघा

तूर आणि सोयाबीन प्रत्यक्षकांसाठी शंभर टक्के अनुदानाची बियाणे Krushi anudan Yojana

योजनेत पात्र लाभार्थी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी कृषी क्षेत्रात काम करणारी सरकारी संस्था 24 मार्च 2024 पूर्वी महाराष्ट्र ग्रामीण जिवनस्त्रोती अभियान राष्ट्र ग्रामीण जीवन वृत्ती अभियान महिला आर्थिक विकास महामंडळ नाबारड पूर्व सोयाबीन पिकांच्या प्रात्यक्षिका करित करिता शंभर टक्के अनुदानावर मोफत बियाणे उपलब्ध आहे. योजनेत शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी व आर्थिक समीकरण होण्यास मदत होईल सोयाबीन लागवणीसाठी होणार बियाण्याचा खर्च पूर्णपणे वाचणार आहे. शेतकऱ्यांनी मोफत सोयाबीन बियाण्याचा लाभ घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *