krj yojana: महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या मागात घेतलेला तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा व्यवसाय वाढवण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळामार्फत योजनेअंतर्गत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही योजना मराठा समाजातील तसेच समाजासाठी आर्थिकदृष्टा दुर्बल घटकांना उद्योजक बनवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या व्यवसायासाठी कर्ज मिळते.यामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतात.चला तर मग जाणून घेऊया कोणत्या व्यवसायासाठी तुम्हाला बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

बिनव्याजी कर्जासाठी पात्र व्वसायाची यादी krj yojana
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत अनेक प्रकारच्या व्यवसायासाठी कर्ज मिळणार आहे.हे व्यवसाय मुख्य शेती उत्पादक आणि सेवा क्षेत्राशी संबंधित आहे. खालील काही प्रमुख व्यवसायाची यादी दिलेली आहे .
शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय शेळी पालन, कुक्कुटपालन,दूध व्यवसाय,मत्स्यपालन, फुलशेती.उत्पादन क्षेत्र:
अगरबत्ती निर्मिती, अलुमीनीयम दरवाजे, खिडक्या, फर्निचर, वीट निर्मिती .सेवा क्षेत्र :किराणा दुकान, ब्युटी पार्लर, मोबाईल रिपेरिंग सेंटर, ट्रॅव्हल्स एजन्सी. इतर व्यवसाय:कृषी सेवा केंद्र ,ट्रॅक्टर , ऑटोमोबाईल वर्कशॉप .
कर्ज मर्यादा आणि व्याज परतावा krj yojana
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी कमाल 15 लाख रुपये आणि गट कर्जासाठी 50 लाख रुपये मिळू शकता.कर्जावरील व्याज पूर्णपणे महामंडळामार्फत परत केले जाते.त्यामुळे कर्ज व्याज ही होते वैयक्तिक कर्जासाठी व्याज परतवण्याची मर्यादा 4.5 लाख रुपये आहे. तर गट कर्जासाठी व्यवसायाच्या स्वरूपात स्वर बदलत आहे. कर्जाची परतफेड सात वर्ष पर्यंत आहे.व्याजदर जास्तीत जास्त 12% आहे.ही योजना तरुणांना आर्थिक स्वावलंबनासाठी एक उत्तम संधी आहे.
कर्जासाठी पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे krj yojana
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत कर्ज मिळण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रातला रहिवासी असणे गरजेचे आहे.त्याची वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे.अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावी.पुरुष आणि 18 ते 55 महिला असणे आवश्यक आहे. या शिवाय कर्ज फक्त व्यवसायासाठीच घेतली असावी.आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, व्यवसाय प्रकल्प अहवाल आणि बँक कर्ज मंजुरी यांचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया आणि सल्ला krj yojana
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत कर्जासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन अर्ज करता येतो. ऑनलाईन अर्जासाठी महामंडळाचा वेबसाईटवर नोंदणी करून कागदपत्रे अपलोड करावी लागतात.ऑफलाइन अर्ज जवळच्या महामंडळ कार्यालयात जाऊन करावा लागतो. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी प्रकल्पा अहवाल तयार करणे महत्त्वाचे आहे.ज्यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रिया सुलभ होते. सिबिल स्कोर आणि बँकिंगच्या अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे.
नवीन संधी व भविष्यातील वाटचाल krj yojana
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजनेअंतर्गत तरुणांना नवीन संधी मिळते.विशेष ग्रामीण भागात शेती पूरक व्यवसायांना चालन मिळत आहे.भविष्यात या योजनेत डिजिटल मार्केटिंग स्टोअर्स ॲप आणि ऊर्जा यांसारख्या नवीन क्षेत्रांचा समावेश होण्याची शक्यता आहे .योजना तरुणांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि रोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी एक मजबूत पाऊल उचललेले आहे. तुम्ही जर या योजनेसाठी पात्र ठरला, तर तुम्हाला पंधरा लाख रुपये बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.