Kisan credit card : भारतीय अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेले कृषी क्षेत्रात आणि शेतकरी समाजात त्यांच्या कल्याणासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यातीलच एक प्रमुख योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी गरजा सुलभ करण्यासाठी उपलब्ध करून देते.योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना परंपरागत कर्जदाराकडून मिळणाऱ्या महागड्या कर्जापसून मुक्त करणे 1998 साली सुरू झालेल्या ही योजना आता नवीन स्वरूप शेतकऱ्यांच्या सेवेत उपलब्ध आहे.

सध्या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते ज्यामुळे लहान आणि मध्य शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.यामुळे शेतकरी वेळेवर बियाणे ,खत इतर कृषी साहित्य खरेदी करू शकणार आहे.
योजनेचा इतिहास आणि विकास Kisan credit card
किसान क्रेडिट कार्ड योजनेची सुरुवात राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँका यांचा मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. योजनेचे मुख्य उद्दिष्टे शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी उत्पादनासाठी वेळेवर आणि पुरेशी आर्थिक सुविधा उपलब्ध करून देणे होतो. सुरुवातीला ही योजना मर्याद रकमेत होती.पण कालांतराने शेतकऱ्याच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन योजनेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आजच्या काळात शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. त्यामुळे योजनेची कर्ज मर्यादा वाढणे गरजेचे आहे . सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. या योजनेने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत लक्षणीय सुधारणा घडवून आणण्याचा निर्णय घेतलेला आहे.
कर्जाची रक्कम आणि व्याजदर Kisan credit card
सध्या नियमानुसार किसान क्रेडिट कार्डधारक शेतकरी पाच लाख रुपयांचे कर्ज घेऊ शकता. कर्जावरील व्याज तर इतर व्यावसायिक कर्जांपेक्षा खूपच कमी ठेवण्यात आलेला आहे. सामान्यता या कर्जावर 60% वार्षिक व्याजदर लागतो.परंतु जे शेतकरी आपले कर्ज वेळेवर फेडतात. त्यांना तीन टक्के व्याज सबसिडी मिळते.त्यामुळे प्रभावी व्याजदर केवळ चार टक्के इतका कमी होतो . जो कुठलाही खासगीय कर्जदारांकडून मिळणे अशक्य आहे.हा व्याजदर बाजारातील सर्व कमी दरांपैकी एक आहे.सुविद्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो. ते आत्मविश्वासाने शेतीची नियोजन करू शकता. वेळेवर परत पिढीमुळे मिळणारा फायदा शेतकऱ्यांना चांगला आर्थिक सवयी लागण्यास प्रोत्साहन देतो
पात्रता निकष Kisan credit card
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार प्रमुख शेतकरी असावा. असे आवश्यक आहे. शेतीशी संबंधित विविध व्यवसाय करणे व देखील या योजनेसाठी पात्र आहे. दूध व्यवसाय मत्स्यपालन ,कुक्कुटपालन,फुलकरी ,फळबागायती आणि भाजीपाला उत्पादन करणारे शेतकरी यासाठी अर्ज करू शकणार आहे. अर्जदाराचे वय 18 ते 75 वर्षाच्या दरम्यान असावे असा नियम आहे.साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या अर्जदारांना सहा अर्जदार ठेवणे आवश्यक लहान मोठे सीमांत शेतकरी सर्व प्रकारचे शेतकरी योजनेत पात्र आहे.जमिनीची मालकीचा हक्क किंवा शेती करणे शेतकऱ्यांना देखील अर्ज करू शकता.योजनेमध्ये कोणतीही जाती धर्माचा भेदभाव नाही.
आवश्यक कागदपत्रे Kisan credit card
किसान क्रेडिट कार्ड अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आवश्यक असतात .ओळखीचा पुराव्यासाठी आधार कार्ड ,पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र पैकी कोणतेही एक घ्यावे लागणार आहे.रहिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, वीज बिल, टेलीफोन बिल किंवा ड्रायव्हिंग लायसन आवश्यक असते. जमिनीच्या मालकीचा पुरावा म्हणून सातबारा उतारा जमिनीचा पट्टा किंवा आधार क्रमांक नंबर असलेली कागदपत्रे अलीकडील दोन ते तीन पासवर्ड साईज फोटो संबंधित बँकांचे खाद्य फेसबुक देखील आवश्यक असते.
अर्ज करण्याची प्रक्रिया Kisan credit card
आजच्या डिजिटल युगात किसान क्रेडिट कार्डची ऑनलाईन अर्ज करणे खूपच सोपे झालेले आहे.पीएम किसान पोर्टल किंवा संबंधित बँकाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. वेबसाईटवर किसान क्रेडिट कार्ड अर्ज हा पर्याय शोधून त्यावर क्लिक करणे आवश्यक आहे.अर्ज फॉर्म मध्ये वैयक्तिक माहिती जस की नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी भरावी लागणार आहे.शेतीची माहिती जमिनीचे क्षेत्रफळ पिकांचे प्रकार आणि अपेक्षित उत्पन्न तपशील घ्यावी. सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी. अर्ज पूर्ण भरल्यानंतर सबमिट बटन वर क्लिक करावे.जर यशस्वीपणे जमा झाल्यावर पावती क्रमांक भेटेल तो भविष्यात सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
योजनेच्या अतिरिक्त फायदे Kisan credit card
किसान क्रेडिट कार्ड सोबत अनेक अतिरिक्त सुविधा दिल्या जात आहे.पीएम किसान योजनेची कार्डाचा संबंध जोडला आहे.ज्यामुळे नैसर्गिक आपत्ती पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळत आहे.काही बँका वैयक्तिकत अपघात विमा देखील देता. क्रेडिट कार्डधारकांना खाते ,बियाणे ,कीटकनाशके यांसारख्या विशेष सवलत मिळते. सरकारी संस्थांमधून वस्तू घेताना कॅशबँकची सुविधा उपलब्ध असते .काही ठिकाणी पेट्रोल ,डिझेलवर सूट मिळते .बँकांचे इतर कर्जासाठी कार्डाचा वापर करून प्राधान्य मिळवता येते. सरकारी योजनांची या कार्याचा संबंध जोडलेला आहे.अनुदान देत तुमच्या बँक खात्यात जमा केलेले जाते.
योजनेचे दीर्घकालीन परिणाम Kisan credit card
किसान क्रेडिट कार्ड योजनांमळे शेतकऱ्यांना जीवनात आमुलाग्र बदल घडत आहे.योजनेमुळे अनेक शेतकरी सावकाराच्या कर्जाच्या जाळ्यात मुक्त झाले. एक कृषी उत्पादन वाढलेले आहे.कारण शेतकऱ्यांना वेड्यावर गुंतवणुकी पूर्वी बियाणे आणि खाते आहे. कार्डांमुळे शेतकऱ्यांमध्ये नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची प्रवृत्ती वाढली आहे. आर्थिक समावेशाच्या दृष्टीने ही योजना अत्यंत यशस्वी ठरलेली आहे.भविष्यात या योजनेत आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे. डिजिटल पेमेंटचा वापर वाढून अगदी कारवाई कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहे .कृती बुद्धिमत्ता आणि डेटा कर्जाची मंजुरी अधिक जलद करण्याची योजना आहे. या सर्व बदलांमुळे शेतकऱ्यांना आणखी चांगला सुविधा मिळण्याची शक्यता आहे.