शेतकऱ्यांच्या हातात 50 हजार! KYC करून अनुदान मिळवा, पण काळजी घ्या! हे चुका टाळल्या नाहीत तर अनुदान मिळणार नाही! (karjmafi yojna 2024)

karjmafi yojna 2024 : नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे कारण शेतकऱ्यांना आता कर्जमाफी बाबत मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. यासंबंधी जो जीआर आहे तो सुद्धा पारित करण्यात आलेला असून याविषयीची माहिती सविस्तरपणे जीआर मध्ये सुद्धा नमूद करण्यात आलेली आहे. या योजने करता कुठले शेतकरी पात्र असणार आहे आणि तुम्हाला या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आपण समजून घेऊया.

karjmafi yojna 2024
karjmafi yojna 2024
WhatsApp Group Join Now

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (karjmafi yojna 2024)

महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना अखेर 50 हजार रुपये अनुदानाचा जीआर पारित केलेला आहे. मात्र शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर आपली इकेवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

सरकारकडून पारित करण्यात आलेला शासन निर्णय जीआर खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 च्या अंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याची घोषणा सन 2020 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात करण्यात आलेली होती तथापि मार्च 2020 पासून संपूर्ण देशात उद्भवलेल्या कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर राज्याची आर्थिक गडी विसरल्याने सदर आश्वासनाची पूर्तता करणे शक्य झाले नाही.

त्यानंतर सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये अल्पमुद्रीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन 2022 23 च्या आदित्य वर्षांमध्ये अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आलेली होती त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुनर्ता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये पन्नास हजार पर्यंत प्रोत्साहन पर लाभ देण्याची बाब शासनाच्या निर्णयानुसार घेण्यात आलेली आहे.

हे पण वाचा : सिंचन विहिरीसाठी अडीच लाख रुपये 

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत