कंत्राटी कामगार अनुदान योजना कामगारांना मिळणार 30 लाखांपेक्षा जास्त मदत !kamgar yojana

kamgar yojana: कंत्राटी कामगार अनुदान योजना. वेगवेगळ्या खाजगी एजन्स मार्फत सफाई काम संदर्भात एक काम घेतले जात आहे.

अनेक ठिकाणी कामगार करत असतात. काम करत असताना दुर्दैवाने कामावर जीवित हानी झाल्यास काही प्रकारांमध्ये कामगारांना खाजगी एजन्स कडून कोणती नुकसान भरपाई दिल्याचे अनेक उदाहरणे समोर आलेले आहे.

आता मात्र, खाजगी एजन्सी मध्ये कामगार काम करत असतील, तर दुर्दैवी मृत्यू झाला असेल ,तर अशावेळी 30 लाखांपेक्षा जास्त अनुदान मिळू शकते.

कंत्राटी कामगार योजनेत किती अनुदान मिळत आहे kamgar yojana

कंत्राटी बांधकाम कामगार अनुदान योजनेअंतर्गत सफाई कामगारांचा काम करताना मृत्यू झाला, तर 30 लाख रुपये नुकसान भरपाई मिळत आहे.महाराष्ट्र राज्य सरकारने मदतीचे निकष बदले आहे.मदत आता खालील प्रमाणे मिळत आहे. कामगाराला थोडे फार अपंगत्व असल्यास 10 लाख रुपये मदत मिळते. कायम अपंगत्व असल्यास २० लाख रुपये, मृत्यू झाल्यास 30 लाख रुपये अनुदान मिळत आहे. याप्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली आहे .ही मदत मिळवण्यासाठी कामगारांच्या परिवाराला तीन ते सहा महिने वाट पाहावी लागत होती.

आता यापुढे केवळ पंधरा दिवसांच्या आत ही मदत संबंधित कामगारांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते . अशाप्रकारे आदेश महानगरपालिकांना देण्यात आलेला आहे.

मुंबई शहरामध्ये मलनि: स्सं वाहिन्या मुंबई शहरातील गटारांची सफाई काम करताना ज्या सफाई कामगारांचा मृत्यू झाला अशा कामगारांना योजनेचा लाभ मिळत आहे.

खाजगी कंपन्यांमध्ये सफाई काम करत असताना एका सफाई कामगारांचा मृत्यू झाला होता. म्हणून कामगारांना या संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळते.

ही मदत मिळवण्यासाठी मुंबई येथील गटार सफाई कामगारांना सहा महिन्यांपर्यंत वाट पाहावी लागत होती.आता मात्र मदत केवळ पंधरा दिवसात संबंधित गटारी सफाई कामगारांच्या नातेवाईकांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

कंत्राटी कामगार योजना संदर्भात अधिक माहिती kamgar yojana

सफाई कामगार योजना मुंबई येथील योजना संदर्भातील माहिती तुम्ही किंवा तुमचा संपर्कातील मित्रा,नातेलक किंवा ओळखीतील कोणी बांधकाम कामगार करत असेल ,तर कामासाठी देखील विविध योजना शासन राबवित आहे. कामगारांना शासनाकडून विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. परंतु बांधकाम कामगारांना या संदर्भात सविस्तर माहिती नसल्याने अशा योजनांचा लाभ घेण्यास असमर्थ असतात. महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारीं मंडळाच्या योजनांचा लाभ जरूर घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *