kamgar yojana.: ऊसतोड कामगार योजना संदर्भातील नवीन जीआर आलेला आहे योजना कशा पद्धतीने राबवली जात आहे . राज्यामध्ये जवळपास 12 लाख ऊसतोड कामगार आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी ओळखपत्र देण्यासाठी प्रोसेस लगेच सुरू होत आहे. लोकांनी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळांतर्गत ही योजना राबविला जात आहे.

ऊसतोड कामगार योजनांनी संदर्भात नवीन जीआर kamgar yojana
राज्यातील ऊसतोड कामगार नोंदणी ओळखपत्र तयार करण्यासाठी शासनाने एक एजन्सी नियुक्त केली आहे . एजन्सी मार्फत सर्व कामगारांची नोंदणी केल्या जाणार आहे. शासनाकडून नियुक्ती केलेल्या एजन्सी ऊसतोड कामगारांनी ओळखपत्रे तयार करण्यासाठी प्रति व्यक्ती 175 रुपये खर्च येतो. असंघटित ऊसतोड कामगारांना संघटित करून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे योजनेचा हेतू आहे. ऊसतोड कामगारांची नोंदणी झालेली आणि त्यांना ओळखपत्र मिळालेले शासनाच्या विविध योजनेचा लाभ त्यांना मिळत आहे.
ऊसतोड कामगार योजनेत कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे.kamgar yojana.
ऊसतोड कामगारांना लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळांतर्गत योजनेचा लाभ मिळत आहे.
ऊसतोड कामगारांच्या झोपडीला आग लागली व त्यांचे साहित्य नष्ट झाली अशा वेळी कामगारास दहा हजार रुपये सामग्री अनुदान मिळत आहे. अपघातामध्ये ऊसतोड कामगार मृत्यू झाला तर पाच लाख रुपये अनुदान मिळते
ऊसतोड कामगार योजनेचा अटी व शर्थी kamgar yojana.
लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण योजनेचा लाभ केवळ ऊसतोड गाळप हंगाम सुरू असताना लागू राहणार आहे. या कालावधीत त्यांचा अपघात झाला की,अपंग्त्व आले देखील योजना झाला मिळत नाही. शासनाच्या अपघात ग्रस्त योजनेच्या संपूर्ण लाभ घेतला अशा अपघात ग्रस्तांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळत नाही.
कोणत्या बाबी योजनेसाठी पात्र राहणार आहे.
ऊसतोड कामगार योजना अंतर्गत लाभ मिळण्यासाठी खालील बाबी ग्राह्य धरल्या जात आहे.
रस्ता व रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू होणे ,औषधे हाताळताना विषबाधा, विजेचा धक्का बसून अपघात, साप चावणे किंवा विंचू चावणे दंश,वरील कारणामुळे अपघात झाला व मृत्यू ओढावला तर गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजनेचा लाभ मिळू शकतो.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्र kamgar yojana.
ऊसतोड असल्याचे प्रमाणपत्र , ऊसतोड कामगारांचा वारसा असल्याबाबत वारसाची नोंद, कामगाराच्या वयाचे प्रमाणपत्र, नुस्कान झाल्याचे फोटो,
योजनेची थोडक्यात माहिती kamgar yojana.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अपघात झाल्यावर प्रस्ताव 30 दिवसांच्या आज जिल्ह्याच्या ठिकाणी असलेला सह आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सादर करणे लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजना संदर्भात माहिती. योजनेचे नाव गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार योजना, पात्र लाभार्थी ऊसतोड काम करणारे कामगार, किती अनुदान मिळणार आहे दहा हजार रुपयांपासून पाच लाखापर्यंत अनुदान मिळते. अर्ज कोठे करावा. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सहअयुक्त समाज कल्याण कार्यालयात, योजनेचा प्रकार महाराष्ट्र शासन, तुम्ही जर ऊसतोड कामगार असाल किंवा तुमच्या घरातील मित्र परिवारातील कोणी सदस्य ऊसतोड कामगार असेल योजनेची माहिती जरूर या योजनेचा लाभ घ्या.