Jilha parishad yojana: प्रत्येक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जात आहे.शेतकरी, विधवा महिला यांना योजनेच्या माध्यमातून विविध प्रकारचा योजनेचा लाभ दिला जात आहे.

योजनेमध्ये विविध कालावधीमध्ये योजना राबवली जात आहे.15 जुलै पर्यंत अनेक जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रश्न येतो,की आमच्या जिल्ह्यामध्ये योजना चालू आहे की नाही.त्यामुळे त्यातील महत्त्वाची बाब म्हणजेच काही ठिकाणी ऑनलाइन तर काही ठिकाणी ऑफलाइन अशा पद्धतीने जिल्हा परिषद योजनेची मागवले जात आहे.
अर्ज अशा पद्धतीने करा Jilha parishad yojana
ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया काही जिल्ह्यांमध्ये असल्याने अनेक शेतकऱ्यांना याबद्दल माहिती नाही. त्यामुळे 15 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया करता येणार आहे.त्यामुळे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातील आहात त्या ठिकाणी ग्रामसेवक, यांना विचारून तुम्ही योजनेविषयी माहिती मिळवू शकणार आहे. तुमच्या जिल्ह्याची ऑनलाइन पोर्टल असेल, तर त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या सर्व योजनांचा अर्ज तुम्हाला करू शकणार आहे.
कोणत्या योजनेचा लाभ मिळणार आहे Jilha parishad yojana
योजनेमध्ये शेतकऱ्यांना काटेरी कुंपण, फवारणी पंप,पाईप लाईन, ताडपत्री, पाण्यातील मोटर, टिंबक सिंचन, तुषार सिंचन पाईप,झेरॉक्स मशीन, शिलाई मशीन,अशा विविध जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे लाभ जिल्हा परिषद माध्यमातून नागरिकांना दिल्या जाणार आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यामध्ये अर्ज चालू आहे,की नाही हा मोठा प्रश्न पडलेला आहे.त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचे जर ऑनलाईन पोर्टल असेल तर, तुम्ही ऑनलाईन पद्धतीने योजनेचा अर्ज करू शकणार आहे. ऑफलाइन अर्ज असल्यास तुम्ही ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना योजनेबद्दल माहिती मिळू शकणार आहे. अशाप्रकारे जिल्हा परिषद योजनेचे अर्ज पंधरा जुलै पर्यंत घेतल्या जाणार आहे. 15 जुलै पर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येत आहे. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्या.