insurance New Update:शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्ती आणि पिकांचा सावरण्यासाठी पिक विमा योजना एक महत्त्वाचा आधार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून निधी मंजूर फोन शेतकऱ्यांच्या खात्यावर वेळेवर पैसे पोहोचत नाही. योजनेच्या अंमलबजांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणखीन गंभीर आहे. मजूर निधी आणि प्रत्यक्षात वितरण यामध्ये मोठा ताडामेळ नसल्याचे दिसून आले.ज्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कमी झालेला आहे.

निधी उपलब्ध असूनही वितरणात अडथळे insurance New Update
गेला कधी पण गावाचा उदाहरण घेतलं, तर जवळपास 88 हजार शेतकरी 104 कोटी रुपयांचे नुकसान भरपाई मंजूर झालेली होती.मात्र, प्रत्यक्षात केवळ 65 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली होती. उर्वरित 23 हजार शेतकरी अजूनही पैशाची वाट पाहत आहे. रब्बीयन कामातील अशीच परिस्थिती दिसून आली 22 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असताना केवळ 19 कोटी रुपयांचे वितरण झाले. ज्यामुळे अनेक शेतकरी अजूनही वंचित आहे.आकडेवारी स्पष्ट दाखवता ही निधी उपलब्ध असतानाही वितरित करता आला नाही.
काही कारणांमुळे विलंब.insurance New Update
अपूर्ण डेटा अपलोड होणे चुकीची बँक खाते तपशील किंवा आधार लिंक यांसारख्या तांत्रिक समस्या होत्या. जिल्हा पडताळणीवर पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने ,अर्जाची पडताळणी आणि तक्रारीची निवड विलंब होते शेतकऱ्यांसाठी अर्ज सध्या स्थिती जाणून घेण्यात करिता कोणते स्पष्ट पारदर्शक व्यवस्था नाही.यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा पैशाची स्थिती कळत नाही.
शेतकऱ्यांवरील आर्थिक परिणाम insurance New Update
पिक विम्याचा हप्ता नियमित भरला नाही, तर वेळेवर भरपाई मिळाल्याने शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी भांडवल उभे करणे कठीण जाते. यामुळे त्यांना बियाणे खत आणि मजुरी पुन्हा कर्ज अवलंबून राहावे लागते.कर्जामुळे शेतकरी आर्थिक संकटात पडतो.
शेतकऱ्यांना महत्त्वाचा सल्ला insurance New Update
या अडचणीवर मात करण्यासाठी सरकारने प्रणाली सुधारणा करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही काही गोष्टींची काळजी घ्यायची गरज आहे.
तुमचे बँक खाते आधार सिलिंग आहे की नाही. याची खात्री करा तुमच्या अर्जातील ,नाव ,पत्ता आणि मोबाईल नंबर ची माहिती योग्य सांगा. वेळोवेळी तालुका किंवा कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीचा ग्राहक सेवा केंद्र संपर्क साधने आवश्यक आहे .आणि तुमचा अर्जाची स्थिती तपासून घेणे आवश्यक आहे.