शेतकऱ्यांसाठी निवडणूक निकालानंतर चे सरकारकडून घेण्यात आलेले मोठे निर्णय.! (Important update for farmer 2024)

WhatsApp Group Join Now

Important update for farmer : मनरेगा सिंचन विहीर अनुदान : सध्या स्थितीमध्ये सिंचन विहिरीची जणू स्पर्धा सुरू आहे. दोन वर्षांमध्ये तब्बल 33 हजार 237 सिंचन विहिरी मान्यता मनरेगाकडे 35,657 अर्ज दाखल झालेले आहेत. त्यानुसार छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्याकरिता यंदाच्या हंगामामध्ये तब्बल 33 हजार 237 विहीर सरकारकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्यामुळे या विहिरीचे कामकाज सुद्धा जोरदार पद्धतीने सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावरती अनुदान विहिरीचे पैसे सुद्धा जमा करण्यात आलेली आहे.

WhatsApp Image 2024 06 06 at 10.43.43 8cbc5eca

पी एम किसान व पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे Important update for farmer

निवडणुकीचा निकाल लागलेला असून पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होऊन पीएम किसान निधी योजनेबाबत पुढील आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाईल अशा प्रकारची अपेक्षा पुढील पाच वर्षांपर्यंत राहणार आहे. सरकार स्थापन झाल्यामुळे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच जमा करेल अशी अपेक्षा वर्तवण्यात येत आहे.

Important update for farmer
Important update for farmer

खरीप हंगामासाठी पीक कर्ज Important update for farmer

लवकरच खरी सांगा मला सुरुवात होत असून ज्याकरता पीक कर्ज सरकारकडून वाटप करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक हेक्‍टरी दीड लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता देण्यात येणार आहे. खरीप हंगामाकरिता पीक कर्जाची रक्कम ही मागणीनुसार पीक कर्ज वाटपाचे आव्हान शेतकऱ्यांना खरीप पेरणी करण्यापूर्वीच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे. असे आदेश बँकांना देण्यात आलेले आहे.

इ केवायसी अभावी शेतकऱ्यांचा निधी थकीत Important update for farmer

जिल्हा मधील शेतकऱ्यांचे तब्बल 23 कोटी रुपये केवायसी केले नसल्यामुळे शासनाकडे पडून आहेत. जिल्हा मधील चाळीस हजार शेतकऱ्यांची केवायसी करणे बाकी त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून अनुदानाचा लाभ घ्यावा. असा आदेश सरकार द्वारे देण्यात आलेला आहे.

आजपासून LPG गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठे बदल जाणून घ्या आजचे नवीन

पिक कर्ज मुद्रांक शुल्क माफ Important update for farmer

पीक कर्ज शेतकऱ्यांकरता सरकार खूप मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना आता एक लाख 60000 वरील पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क म्हणजेच व्याजदर हा माफ करण्यात येणार आहे. एकंदरीत पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांकरिता ही एक मोठी आनंदाची बातमी ठरणारा आहे.

अशाप्रकारे सरकारकडून शेतकऱ्यांकरिता काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. तुम्हाला सविस्तर माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत