बारावी निकाल जाहीर! अशा प्रकारे चेक करा HSC Result 2024

WhatsApp Group Join Now

HSC Result 2024 : मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की मागील एक दोन महिन्यांमध्ये दहावीच्या परीक्षा झालेल्या आहेत. सर्वच विद्यार्थ्यांना तसेच पालकांना दहावीच्या निकालाबाबत तसेच बारावीच्या निकालाबाबत देखील खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. सर्वांनाच वाटत आहे की लवकरात लवकर निकाल जाहीर व्हावा त्याकरता बोर्डाकडून तसे प्रयत्न सुद्धा केले जात आहे.

HSC Result 2024
HSC Result 2024

मात्र आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जोपर्यंत पूर्ण पेपर चेक केले जात नाही तोपर्यंत बोर्डाचा निकाल जाहीर होत नसतो. त्याकरता मित्रांनो तुम्हाला काही कालावधी सुद्धा देण्यात येत असतो.ही बाप सर्व विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

बोर्डाच्या परीक्षा झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांमध्ये संपूर्ण राज्यातील दहावीचे तसेच बारावीचे निकाल चेक केले जात असतात. यानंतर हा निकाल ऑनलाईन पद्धतीने प्रदर्शित करण्यात येत असतो. त्याकरता तुम्हाला निकाल चेक करण्याकरता ऑटोमॅटिक सिस्टम नसून तो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ठराविक कालावधीनंतर चेक करावा लागत असतो.

दहावीचा रिझल्ट कधी लागेल? ( HSC Result 2024)

मित्रांनो आपल्याला जर दहावीच्या निकालाबाबत सांगायचे झाले तर दहावीच्या परीक्षा उशिरा झाल्या कारणामुळे दहावीचा निकाल जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मागील वर्षी सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला होता. त्यामुळे या वर्षी सुद्धा दहावी बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बारावीचा निकाल कधी लागेल?

सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना बारावीच्या निकालाबाबत सांगायचे झाले तर बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या लास्ट च्या आठवड्यामध्ये लागण्याचे अंदाज वर्तवले जात आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की,दहावीच्या परीक्षा अगोदर बारावीच्या परीक्षा पूर्ण झालेल्या होत्या. याच कारणामुळे मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यामध्ये बारावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र बोर्डाकडून अशी कुठलीही ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली नसून दरवर्षीप्रमाणेच या वर्षी सुद्धा दहावी व बारावीचा निकाल ठराविक वेळेमध्ये लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तुम्हाला जर दहावी व बारावीचा निकाल चेक करायचा असेल तर तुम्ही निकालाची डेट जाहीर झाल्यानंतर खालील दिलेल्या वेबसाईट वरती तुमचा रिझल्ट / निकाल (Ssc HSC Result 2024) चेक करू शकता.

निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट सुद्धा चेक करू शकता.

आपल्या मित्रांना पोस्ट शेयर करा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत