HDFC scholarship:एचडीएफसी बँक दरवर्षी राबवत असते.या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या आपण शिक्षणात हुशार विद्यार्थ्यांना मदत करणे. अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षण पैशांच्या अभावामुळे थांबू नये. यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. 2025 26 या शैक्षणिक वार्षिक साठी पुन्हा एकदा ही संधी विद्यार्थ्यांसाठी खुली करण्यात आली आहे.

कोण अर्ज करू शकतात HDFC scholarship
शिष्यवृत्ती प्राथमिक वर्ग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. पहिल्यापासून सहावी पर्यंत शिकत असलेले. विद्यार्थी यात अर्ज करू शकतात. मागील शैक्षणिक वर्षात किमान 60 टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर अर्जदार कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्न दोन लाखा पाच हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.
आर्थिक मदत किती मिळेल, या योजनेची निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पंधरा हजार रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळते. ही रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या पालकांना बँक खात्यात जमा केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांना वेळवर आणि स्टेट मदत मिळते.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे HDFC scholarship
शिष्यवृत्ती अर्ज करताना विद्यार्थ्यांना काही महत्त्वाची कागदपत्रे द्यावी लागतात. अर्ज करताना आधार कार्ड शाळेने दिलेले ओळखपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र मागील वर्षाचे गुणपत्रक, कुटुंबाचे उत्पन्न प्रमाणपत्र ,बँक पासबुकची पत्र आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया कशी आहे HDFC scholarship
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांना पोर्टल किंवा अधिकृत वेबसाईटवर जावे. नोंदणी करून लॉगिन करावे. अर्ज फार्मर काळजीपूर्वक भरावा. आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची रिसीट डाउनलोड करून ठेवणे महत्त्वाचे आहे. अर्जाची ची शेवटची तारीख लवकर जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांनी वेळ न दवडता अर्ज करण्याची तयारी करून ठेवावी.
शिष्यवृत्ती चे फायदे HDFC scholarship
ही योजना विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. गरिबांनी गरज विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चासाठी थेट पद्धत मिळाल्याने त्यांचे शिक्षण थांबत नाही. पालकांना आर्थिक कान कमी होतो. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो.आणि शिक्षणात प्रगती करण्याची प्रेरणा मिळते.
निष्कर्ष HDFC scholarship
ही पहिलीपासून सहावी पर्यंत शिकणाऱ्या मुलांसाठी एक मोठी संधी आहे. पात्र विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळे वर अर्ज करून या शिष्यवृत्तीच्या लाभ घ्यावा. या लेखातील माहिती केवळ जनजागृतीसाठी दिली अटी शर्ती आणि अंतिम तारखे संदर्भात नेहमी बँकेची अधिकृत वेबसाईट किंवा पोर्टल तपासावे.या योजनेचा लाभ घ्या.