पंजाबराव डक लाईव्ह; राज्यात मुसळधारेचा अंदाज या जिल्ह्यात रेड अलर्ट जारी! Hawaman Andaj

Hawaman Andaj :पंजाब डक यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर दरम्यान चा सविस्तर हवामान अंदाज वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. सुरुवातीलाच 25 ते 26 सप्टेंबर रोजी दुपारपर्यंत ऊन आणि रात्रीच्या वेळेस पूर्ण विदर्भापासून पावसाला सुरुवात होईल. वर्धा ,नागपूर,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर ,यवतमाळ आणि अमरावती यांसारख्या भागात तसेच नांदेड आणि वाशिम परिसरात आज रात्रीपासूनच पावसाची हजेरी लागणार आहे.

Hawaman Andaj
Hawaman Andaj

या हवामानांदाजातील मुख्य आणि सर्वात महत्त्वाचा कालावधीमध्ये 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान आहे. या काळात राज्यात पावसाचा जोर खूप वाढणार आहे. हा पाऊस केवळ एका भागात मर्यादित न राहता .पूर्ण विदर्भ ,पश्चिम विदर्भ,दक्षिण महाराष्ट्र ,उत्तर महाराष्ट्र ,कोकणपट्टी आणि खानदेश संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार सरी पडेल.

या भागात होणार अतिवृष्टी Hawaman Andaj

27 28 29 सप्टेंबर या तीन दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.तसेच काही भागांमध्ये वजांच्या कडकडाट्यास अतिवृष्टी आणि ढगफुटी सारखा तीव्र पाऊस होण्याची शक्यता डक यांनी वर्तवण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी या तीव्र पावसाच काळात सतर्क आवश्यक आहे.27 28 आणि 29 सप्टेंबर देण्यात आलेल्या अतिवृष्टीचा अलर्ट च पालन करून नदीकाठी किंवा धोक्यात ठिकाणी असलेले शेतीचे साहित्य घरी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची खबरदारी घ्यावी .जेणेकरून जीवितहानी काढता येईल.

या तारखेनंतर पाऊस पूर्णपणे उघडणार दिलासादाय बाब म्हणजेच 30 सप्टेंबर पर्यंत पावसाचा जोर हळूहळू कमी होतो. आणि एक ऑगस्टला राज्यात पूर्णपणे उघडेल ऑगस्टच्या पहिल आठवड्यात पाऊस ओसरल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन सारखी पिके काढण्यासाठी चांगल्या संधी मिळेल.असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केलेला आहे. हा अंदाज पूर्णपणे लक्षात घ्या .तरच आपल्या शेतीची कामे करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *