Hawaman Andaj:समुद्रसपाटीवरील वाऱ्यांची द्रोनिय रेषा दक्षिण गुजराती कर्नाटक किनारपट्टी पर्यंत आहे .कोकण मध्य महाराष्ट्राला घाट भाग मराठवाडा विदर्भातील जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

रविवारसाठी मुंबईवगळन आहे.कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. यात सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड ,ठाणे ,व पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर ,सातारा ,नाशिक या जिल्ह्यातही घाट माथ्यावरील परिसरांनाही ऑरेंज अलर्ट पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावरील परिसराला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. हवामान तज्ञांचा कृषिनंद होसलिकर यांनी सांगितले की ६व ७रोजी कोकण घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
घाट परिसरात जास्त पाऊस पडू शकतो. पुढील चार दिवसात कोकणात मध्य महाराष्ट्राचा घाट भागात विदर्भ मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मध्य पाऊस पडेल, तर काही ठिकाणी ७जुलै रोजी विदर्भात भंडारा ७ व ८ जुलै रोजी गोंदिया अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.